Author name: Mi Marathi

अगरबत्ती व्यवसायबद्दल माहिती

अगरबत्ती व्यवसायबद्दल माहिती

नमस्कार मित्रांनो, कोरोना कालावधीनंतर प्रत्येक जण नोकरी सोडून व्यवसायाकडे वळताना दिसत आहे. आज मितीस व्यवसाय हा अतिशय महत्त्वपूर्ण ठरत आहे. इंटरनेटवर आणि youtube वर अनेकविध व्यावसायिक कल्पना बघावयास मिळतात, त्यातील अगरबत्ती व्यवसाय हा एक महत्त्वपूर्ण व्यवसाय आहे. आजच्या भागामध्ये आपण अगरबत्ती व्यवसायाच्या सर्वच पैलूंचा अभ्यास करणार आहोत… अगरबत्ती व्यवसाय बद्दल (About Agarabatti business) मित्रांनो अगदी …

अगरबत्ती व्यवसायबद्दल माहिती Read More »

Brief information of Fort Rajmachi

राजमाची किल्याबद्दल माहिती

नमस्कार मित्रांनो, मित्रांनो अस म्हंटल जात की छत्रपती शिवाजी महाराज म्हणलं की ज्या तोंडून आपसूक जय येत तो खरा मराठा. ज्याला महाराजांच्या कार्याचा आणि गडकोटांचा सार्थ अभिमान आहे तो खरा महाराष्ट्राचा मावळा आणि खरा मराठा. जो व्यक्ती आज महाराष्ट्राची संपत्ती म्हणून ओळखले जाणारे महाराजांचे गडकोट स्वच्छ ठेवतो त्यांची देखभाल करतो तो खरा मराठा. तर मित्रांनो …

राजमाची किल्याबद्दल माहिती Read More »

Brief information of Fort Vishalgad

विशालगड किल्याची माहिती

नमस्कार मित्रांनो, मित्रांनो अखंड हिंदुस्तानात ज्यांनी आपली सत्ता गाजवली ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आपल्या सर्व गडकोटांवर भगवा अविरत फडकत ठेवणारे राजे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. त्यांचे गडकोट आजही त्यांच्या शौर्याची साक्ष देतात. आज आपण अश्याच एका गडाची माहिती पाहणार आहोत तो म्हणजे विशालगड. विशालगड किल्याची प्राथमिक माहिती ( Brief information of Fort Vishalgad ) …

विशालगड किल्याची माहिती Read More »

Information about Lohagad fort

लोहगड किल्ला प्राथमिक माहिती (Information about Lohagad fort)

नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र संस्कृती ही अगदी साता समुद्रापार पोहोचलेली आहे. महाराष्ट्र हा सांस्कृतीक, सामाजिक, राजकीय, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ऐतिहासिक वारसा लाभलेले राज्य. महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचे अर्थात छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मरण आपल्याला सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या अनेक डोंगररांगा आणि गडकोटांच्या माध्यमातून होत असते. गडकोट ही स्वराज्याची संपत्ती होय. गडकोटांच्या ऐतिहासिक माहितीच्या या लेखमालेमध्ये आम्ही आपले …

लोहगड किल्ला प्राथमिक माहिती (Information about Lohagad fort) Read More »

Information about Panhala Fort

पन्हाळा किल्याची माहिती (Information about Panhala Fort)

नमस्कार मित्रांनो शिवाजी महाराजांनी स्वराज्य विस्तार करताना जे गडकोट जिंकून घेतले किंवा बांधले ती स्वराज्याची खरी संपत्ती होती. आणि या किल्यांमुळेच त्यावेळी प्रजा सुखी राहत होती.तर मित्रांनो आजच्या या लेखामध्ये आपण अश्याच एका बलाढ्य किल्याबद्दल माहिती पाहणार आहोत. तो किल्ला म्हणजे पन्हाळा होय. हिल स्टेशन म्हणून प्रसिद्ध असलेला पन्हाळा (Panhala Fort popular as Hill Station) …

पन्हाळा किल्याची माहिती (Information about Panhala Fort) Read More »

Information about Janjira Fort

जंजिरा किल्ल्याविषयीची माहिती (Information about Janjira Fort)

नमस्कार मित्रांनो, शिवाजी महाराजांचे गिरीदुर्ग व व जलदुर्ग ही शिवकालीन मराठा साम्राज्याची खरी संपत्ती आहे. या संपत्तीमध्ये महाराजांनी एकेक गडकोट जिंकून भर टाकलेली आहे. तर मित्रांनो आजच्या या लेखांमध्ये आपण जलदुर्ग म्हणून प्रसिद्ध असलेल्या जंजिरा किल्ल्याबद्दल मा माहिती पाहणार आहोत. जंजिरा किल्ल्याविषयीची प्राथमिक माहिती  (Brief information of Janjira Fort)  जंजिरा हा किल्ला पाचशे वर्ष जुना …

जंजिरा किल्ल्याविषयीची माहिती (Information about Janjira Fort) Read More »

Brief information of Fort Sindhudurg

सिंधुदुर्ग किल्याविषयी माहिती ( Brief information of Fort Sindhudurg )

नमस्कार मित्रांनो, मित्रांनो महाराष्ट्राचे प्रमुख वैभव म्हणजे महाराष्ट्राला लाभलेला सांस्कृतिक व ऐतिहासिक वारसा होय. ऐतिहासिक वारशाचे प्रमाण म्हणजे येथील पुराण मंदिर,शिल्प, आणि महत्त्वाचे म्हणजे आपल्या शिवाजी महाराजांचे गडकोट.हे महाराष्ट्राचे वैभव खूपच मौल्यावन आहे. महाराजांना “The Father of Indian Navy” या किताबाने देखील गौरवले जाते, कारण ते असे राजे होते ज्यांची किनारी गलबताची शक्ती ही अफाट …

सिंधुदुर्ग किल्याविषयी माहिती ( Brief information of Fort Sindhudurg ) Read More »

Brief information about Shivneri Fort

शिवनेरी किल्ल्याविषयीची प्राथमिक माहिती (Brief information about Shivneri Fort)

नमस्कार मित्रांनो, या महाराष्ट्राला नेहमीच संघर्षाचा वारसा लाभलेला आहे. या संघर्षाचा जनक म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज. यांनी अतोनात संघर्ष करून स्वराज्याची स्थापना केली व अनेक गडकोट जिंकून स्वराज्य विस्तार करण्यास महाराजांनी सुरुवात केली. हे गडकोट जणू स्वराज्याची खरी संपत्ती म्हणावी लागेल. तर मित्रांनो आजच्या या लेखांमध्ये आपण महाराजांच्या जन्मभूमी विषयी अर्थातच शिवनेरी या गडाविषयी माहिती …

शिवनेरी किल्ल्याविषयीची प्राथमिक माहिती (Brief information about Shivneri Fort) Read More »

History of Fort Pratapgad

प्रतापगड किल्ल्याचा इतिहास (History of Fort Pratapgad)

नमस्कार मित्रांनो, संघर्ष हा महाराष्ट्रासाठी काही नवीन नाही. अगदी प्राचीन काळापासून मध्ययुगीन आणि आधुनिक काळातही महाराष्ट्र नेहमी संघर्षमय वाटेवरून चालत आला आहे. शिवकालीन संघर्षाची साक्ष देणाऱ्या गडकिल्याबद्दल आपण माहिती बघत आहोत, आजच्या भागामध्ये आपण प्रतापगड या अजिंक्य असणाऱ्या किल्ल्याबद्दल माहिती बघणार आहोत… मित्रांनो प्रतापगड हा महाराष्ट्राच्या सातारा जिल्ह्यातील एक अभेद्य किल्ला. शिवरायांच्या इतिहासाने पावन झालेल्या …

प्रतापगड किल्ल्याचा इतिहास (History of Fort Pratapgad) Read More »

History of Fort Sinhagad

सिंहगड किल्ल्याचा इतिहास ( History of Fort Sinhagad )

नमस्कार मित्रांनो, गडदुर्ग हे प्रत्येक मराठी माणसाच्या नसानसात भिनलेले जणू एक रसायनच आहे. गडदुर्ग म्हटले की प्रत्येक महाराष्ट्रीयन माणसाच्या मनामध्ये एक स्फूर्ती जागृत होते, आणि याला कारण आहे महाराष्ट्राचा स्वराज्य स्थापनेचा जाज्वल्य इतिहास… आजच्या भागामध्ये आपण अशाच एका स्फूर्तीवान किल्ल्याबद्दल अर्थातच सिंहगड या पुण्यनगरीतील किल्ल्याबद्दल सविस्तर माहिती बघणार आहोत… मित्रांनो पुण्यनगरीतील भुलेश्वर या सह्याद्री डोंगर …

सिंहगड किल्ल्याचा इतिहास ( History of Fort Sinhagad ) Read More »

Scroll to Top