नवीन पोस्ट्स
Mahavitaran Beed Bharti Form | महावितरणमध्ये 10 वी पास उमेदवारांना नोकरीची मोठी संधी..!
Mahavitaran Beed Bharti Form : नोकरीच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी . महावितरण मध्ये 10 वि पास उमेदवारांना मोठी संधी ज्याचा अनेक विद्यार्थ्यांना फायदा होतो.
अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिकृत जाहिरात पहाण्यासाठी येथे क्लिक करा
Instant Personal Loan Online अवघ्या 24 तासात 6 लाखांचे झटपट कर्ज..! आजच मोबाईलद्वारे अर्ज करा
Electric Scooter Subsidy इलेक्ट्रिक स्कूटर खरेदीवर 90% सबसिडी, फक्त दोन दिवसात उपलब्ध होईल
- ती म्हणजे आता महाराष्ट्र राज्य वितरण कंपनी लिमिटेड अंतर्गत एक मोठी भरती निघालेली आहे तर तुम्ही 10 वी पास उमेदवार अर्ज करू शकता.
- या भरती अंतर्गत इलेक्ट्रिशियन, वायरमन या पदांच्या रिक्त जागा आहे.
- त्या पदांच्या एकूण 46 रिक्त जागा आहेत.आणि त्या भरण्यासाठी इच्छुकानी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत.
- ही भरती ऑनलाईन पद्धतीने होणार आहे तुम्ही अर्ज फक्त ऑनलाईन चा करू शकता.
- अर्ज करण्याची लिंक तुम्हाला दिली आहे त्यवरन तुम्ही अर्ज करू शकता त्यामुळे उमेदवारांना अधिकृत वेबसाईटला भेट देऊन अर्ज करायचा आहे.
- आज शेवटची तारिक आहे त्याचप्रमाणे 8 ऑगस्ट 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
- त्यामुळे विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर अर्ज करायचा आहे. आता या भरतीची सविस्तर माहिती पाहूया.
महत्वाची माहिती | Mahavitaran Beed Bharti 2024
पदाचे नाव – इलेक्ट्रिशियन, वायरमन पदासाठी अर्ज करू शकता
पदाचे नाव | इलेक्ट्रिशियन, वायरमन |
पदसंख्या | 46 Vacancy |
इलेक्ट्रिशन | 23 Vacancy |
वायरमन | 23 Vacancy |
वयोमर्यादा | 18 yr |
नोकरीचे ठिकाण | Beed |
अर्ज पद्धती | Online |
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 8 Aug 2024
शैक्षणिक पात्रता – 10 वी आणि आयटीआय उत्तीर्ण
अर्ज करण्यासाठी सविस्तर माहिती? | Mahavitaran Beed Bharti 2024
या पदासाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
अर्ज करण्यापूर्वी सर्व माहिती काळजीपूर्वक वाचावी..
8 ऑगस्ट २०२४ अर्ज करण्याची शेवटची अंतिम तारीख आहे .
ऑफिशियाल वेबसाईट तुम्हाला अर्ज करण्यासाठी दिली आहे तुम्ही त्यावरन डायरेक्ट अर्ज करू शकता..