नवीन पोस्ट्स

Mazi Ladki Bahin Yojana : लाडकी बहिण योजेनेचे पैसे आले नसतील तर करा हे काम , 24 तासाच्या आत पैसे जमा होतील, करा फक्तं हे काम……..!

Mazi Ladki Bahin Yojana : महाराष्ट्र राज्यातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना ही एक सरकारी योजना आहे. ज्यामध्ये 21 वर्षापासुन ते 65 वर्षापर्यंत वय असलेल्या महिलांना प्रतिमहा रु. 1,500 रुपये सुरु करण्यात आलेला आहे.  या योजनेचे मुख्य उद्देश्य हे राज्यातील महिलांना व मुलींना त्यांची आर्थीक व आरोग्य परिस्थितीमध्ये सुधारणा करण्यासाठी सुरु करण्यात  आलेली आहे.

करा फक्तं हे काम……..!

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनाचे उद्देश :

  1. राज्यातील महिला व मुलींना पुरेशी सोयी-सुविधा उपलब्ध करुन रोजगार निर्मितीस चालना देणे.
  2. महिला व मुलींचे आर्थीक, सामाजिक पुनर्वसन करणे.
  3. राज्यातील सर्व महिला स्वालंबी, आत्मनिर्भर करणे.
  4. राज्यातील महिलांना व मुलींना सशक्तीकरणास चालना मिळणे.
  5. महिला आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य आणि पोषण स्थितीस सुधारण घडवून आणणे.

या योजनेअंतर्गत तुम्हाला ट्रॅक्टर ट्रॉली खरेदीवर 90 टक्के सबसिडी मिळेल,

येथून ऑनलाइन अर्ज करा………!

माझी लाडकी बहीण योजनाचे मुख्य स्वरुप :

महाराष्ट्र शासनाने ठरवून दिलेल्या वेळेत राज्यातील महिलांनी अर्ज केल्यानंतर पात्र महिलेला त्यांच्या स्वतःच्या आधार लिंक केलेल्या बँके मध्ये रुपये 1500/- चा थेट लाभ देण्यात येणार आहे.

सरकारने शेतकऱ्यांना दिली मोठी भेट,

एवढी कर्जमाफी होणार…!

माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी :

महाराष्ट्र राज्यातील 21 ते 65 या वर्ष वयोगटातील :

  • विवाहित
  • विधवा
  • घटस्फोटीत
  • परित्यक्ता
  • निराधार महिला.

लाडली बहिण योजनेच्या लाभार्थ्यांची पात्रताः Mazi ladki bahin yojana Beneficiaries

  • लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असणे आवश्यक आहे.
  • राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला.
  • किमान वयाची 21 वर्षे पूर्ण व कमाल वयाची 65 वर्ष पूर्ण होईपर्यंत.
  • सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांचे बँक खाते ( बँक खात्याला आधारलिंक) असणे आवश्यक आहे.
  • लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम रु.2.50 लाखापेक्षा जास्त नसावे.

माझी लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र असणारे :

  • ज्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न रु 2.50 लाख रुपयांपेक्षा अधिक आहे.
  • ज्याच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे.
  • ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित/कायम कर्मचारी/कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग/उपक्रम/मंडळ/भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहेत. परंतु बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेले तथा स्वयंसेवी कामगार आणि कर्मचारी अपात्र ठरणार नाहीत.
  • सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेव्दारे रु 1,500 /- पेक्षा जास्त लाभ घेतला असेल.
  • ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार/आमदार आहे.
  • ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड/कॉर्पोरेशन/बोर्ड/उपक्रमाचे अध्यक्ष/उपाध्यक्ष/संचालक/सदस्य आहेत.
  • ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकरपेक्षा जास्त शेतजमीन आहे.
  • ज्यांच्याकडे चारचाकी वाहने (ट्रॅक्टर वगळून) त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत आहेत. सदर योजनेच्या “पात्रता” व “अपात्रता” निकषामध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता असल्यास नियोजन व वित्त विभागाचे अभिप्राय घेवून शासन मान्यतेने कार्यवाही करण्यात येईल.

योजनेच्या अधिक माहितीसाठी सुधारित शासन निर्णयपत्र येथे बघा (Maharashtra Govt. GR)

माझी लाडकी बहीण योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे :

  • योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज.
  • लाभार्थ्याचे आधार कार्ड.
  • महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र/महाराष्ट्र राज्यातील जन्म दाखला. ( लाभार्थी महिलेकडे अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याएवेजी त्या महिलेचे 15 वर्षापूर्वीचे 1) रेशनकार्ड 2) मतदान ओळखपत्र 3) शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र व 4) जन्मदाखला या 4 पैकी कोणतेही एक ग्राह्य धरले जाईल )
  • सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंब प्रमुखांचा उत्पन्नाचा दाखला (वार्षिक उत्पन्न रु.२.५० लाखापर्यंत असणे अनिवार्य).
  • बँक खाते पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत.
  • पासपोर्ट आकाराचा फोटो.
  • रेशनकार्ड.
  • सदर योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हमीपत्र (Online Form) डाऊनलोड करा :

हमीपत्रामध्ये सर्व माहिती अचूक भरावी व सदरचा अर्ज परिपूर्ण भरल्यानंतर अंगणवाडी केंद्रामध्ये जमा करण्यात यावा.

माझी लाडकी बहीण योजना हमीपत्र डाऊनलोड करा (Online Form).

LADKI BEHNA YOJANA FORM MH

माझी लाडकी बहीण योजनेची कार्यपध्दती :

अर्ज करण्याची प्रक्रिया योजनेचे अर्ज पोर्टल/मोबाइल ॲपद्वारे/सेतू सुविधा केंद्राव्दारे ऑनलाईन भरले जाऊ प्रक्रिया विहित केलेली आहे:

मोबाइल ॲप डाऊनलोड करा

ॲपचे नाव नारीशक्ती दूत

Narishkati doot app majhi ladki bahin yojana
Narishkati Doot app download- ladki bahin yojana

Mazi ladki bahin yojana Online Apply :

  1. पात्र महिलेस या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करता येईल.
  2. ज्या महिलेस ऑनलाईन अर्ज सादर करता येत नसेल, त्याच्यासाठी “अर्ज” भरण्याची सुविधा अंगणवाडी केंद्रात/बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालये (नागरी/ग्रामीण/आदिवासी)/ग्रामपंचायत/वार्ड/सेतू सुविधा केंद्र येथे उपलब्ध असतील.
  3. वरील भरलेला फॉर्म अंगणवाडी केंद्रात/बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालये (नागरी/ग्रामीण/आदिवासी) /सेतू सुविधा केंद्र मध्ये नियुक्त कर्मचाऱ्यांद्वारे ऑनलाईन प्रविष्ट केला जाईल आणि प्रत्येक यशस्वीरित्या दाखल केलेल्या अर्जासाठी यथायोग्य पोच पावती दिली जाईल.
  4. अर्ज भरण्याची संपूर्ण प्रक्रिया विनामूल्य असेल.
  5. अर्जदार महिलेने स्वतः उपरोक्त ठिकाणी उपस्थित राहणे आवश्यक असेल जेणेकरून तिचा थेट फोटो काढता येईल आणि E-KYC करता येईल. यासाठी महिलेने खालील माहिती आणणे आवश्यक आहे.
  • कुटुंबाचे पूर्ण ओळखपत्र (रेशनकार्ड)
  • स्वतःचे आधार कार्ड

योजनेविषयी प्रश्न असतील तर टिपणी (Comment) करा.

माझी लाडकी बहीण योजनेबद्दल सामान्य प्रश्न (FAQs)

“माझी लाडकी बहीण योजना” काय आहे?

महाराष्ट्र राज्यातील मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना ही एक सरकारी योजना आहे. ज्यामध्ये 21 वर्षापासुन ते 65 वर्षापर्यंत वय असलेल्या महिलांना प्रतिमहा रु. 1500 रुपये सुरु करण्यात आलेला आहे. 

लाडकी बहीण योजनेचा उद्देश काय आहे?

या योजनेचा उद्देश मुलींच्या शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य प्रदान करणे, त्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहित करणे आणि त्यांचा शैक्षणिक विकास साधणे आहे.

लाडकी बहीण योजनेसाठी कोण पात्र आहे?

या योजनेसाठी पात्रता सामान्यतः मुलींच्या शिक्षणाच्या स्तरावर अवलंबून असते. विविध शैक्षणिक स्तरांवर विविध प्रकारचे सहाय्य उपलब्ध असते.

लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज (Apply online/offline)कसा करायचा?

या योजनेसाठी मोबाइल नारीशक्ती दूत ॲपद्वारे ऑनलाईन अर्ज करता येईल किवा अंगणवाडी केंद्रात/बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालये (नागरी/ग्रामीण/आदिवासी)/ग्रामपंचायत/वार्ड/सेतू सुविधा केंद्र येथे सुद्धा ऑफलाईन अर्ज करता येईल.

लाडकी बहीण योजनेसाठी अर्जाची शेवटची तारीख काय आहे?

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत महाराष्ट्र राज्य शासनाने 31 ऑगस्ट 2024 पर्यंत वाढविण्याचा निर्णय  घेतलेला आहे.

लाडकी बहिण योजना आवश्यक कागदपत्रे कोणती ?

1) लाभार्थ्याचे आधार कार्ड, 2) महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र/महाराष्ट्र राज्यातील जन्म दाखला, 3) रेशनकार्ड, 4) उत्पन्नाचा दाखला (वार्षिक उत्पन्न रु.२.५० लाखापर्यंत), 5) बँक खाते पासबुक, 6) पासपोर्ट आकाराचा फोटो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button