ट्रेंडिंग

Nitin Gadkari shared photos of Delhi-Mumbai highway on social media, loved by all

नितीन गडकरी ह्यांनी सोसिअल मीडिया वर केले दिल्ली-मुंबई महामार्गाचे फोटो शेअर, सर्वांकडून कोतुक

भारताचे रस्ते सुधारण्याच्या कामासाठी केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचे सोशल मीडियावर कौतुक होत आहे. गडकरींनी अभियांत्रिकीच्या चमत्काराचे काही फोटो ट्विटरवर शेअर केले आहेत- दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवे. भारतातील सर्वात लांब द्रुतगती मार्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ह्या महामार्गाचे नितीन गडकरी ह्यांनी फोतो शेअर केले आहेत , गडकरींनी लिहिले की 1,386 किमी लांबीचा एक्सप्रेसवे “भारताची राष्ट्रीय राजधानी दिल्ली …

नितीन गडकरी ह्यांनी सोसिअल मीडिया वर केले दिल्ली-मुंबई महामार्गाचे फोटो शेअर, सर्वांकडून कोतुक Read More »

प्रवासात पाकीट हरवले तर जवळच्या पोस्ट ऑफिसमधून मिळवा पैसे !

  Post Payment Bank सध्याच्या धावपळीच्या युगात माणूस एका जागेवरून दुसऱ्या जागेवर प्रवास करत असतो. प्रवास करत असताना माणसांना परिस्थितीतून निर्माण होणाऱ्या अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. जसे की प्रवास सादरम्यान जर तुमचे पाकीट हरवले किंवा चोरी गेले तर अशावेळी मोठी समस्या निर्माण होते एक तर तुमच्याजवळ पैसे नसतात दुसरे म्हणजे एटीएम, क्रेडिट कार्ड हे चोरीला …

प्रवासात पाकीट हरवले तर जवळच्या पोस्ट ऑफिसमधून मिळवा पैसे ! Read More »

समजपूर्वक थांबावं….

केळीच्या चिरलेल्या पानासारखी,अत्यंत नाजूक अवस्था होते काही नात्यांची.शिवायला गेलं तर अजूनच फाटण्याची भीती… झालेले गैरसमज, ते दूर करण्यासाठी न साधलेले संवाद, कमी अथवा अति बोलण्यामुळे आलेला दुरावा, आणि शेवटी अबोल्यावर झालेली सांगता, ही एक दीर्घ प्रक्रिया असते. प्रक्रियेदरम्यान समोरच्यातले हेलकावे वेळोवेळी जाणवतही असतात.पण तोवर समोरच्याला शेंदूर फासण्याचा कार्यक्रम उरकूनही टाकलेला असतो आपण. आणि मग“काहीच तर …

समजपूर्वक थांबावं…. Read More »

money (1)

पैसा

पैसा हा असा शस्त्र आहे की त्याच्या कमी जास्त असल्याने मानवात भेद निर्माण झाले आहेत..आणि हे भेद किंवा ही दरी न कळत पडलेली आहे .आणि या पैशाच्या जोरावर मानवाची किंमत आज ठरवली जात आहे..असा एक काळ होउन गेला की कितीही मोठया पदावर माणूस असला तरी तो साधी राहणी सोडत नसे..किती ही पैसा आला तरीही तो …

पैसा Read More »

Needle to Motorcycle - Bullet Story

सुई ते मोटरसायकल – बुलेटची कथा

भारतात बुलेट ट्रेन आता सुरु होणार ,यात वादच नाही.बुलेट ट्रेन सुरु होई पर्यंत आपण बुलेट मोटारसायकलची कथा पाहुयात.१८५१ साली इंग्लंडमधे जाँर्ज टाऊनसेंड नामक ईसमाने सुई बनवण्याचा कारखाना सुरु केला. पुढे १८८२ साली त्याने सायकलचे स्पेयरपार्ट्स बनवायला सुरुवात करुन १८८६ साली संपुर्ण सायकल बनवायला सुरुवात केली.त्या वेळी कंपनीचे नाव होते ‘दि एनफिल्ड सायकल कंपनी’ . १९०१ …

सुई ते मोटरसायकल – बुलेटची कथा Read More »

Nilanga Rice is an affordable breakfast for the common man.

निलंगा राईस सामान्य माणसाच्या खिशाला परवडणारी न्याहरी.

परीक्षा १ महिन्यावर आली असल्यामुळे मी सकाळी पहाटे उठायला चालू केले ,पहाटे २० ते २५ मिनिटांमध्ये मी तयार होतो आणि लगेच आश्रम मध्ये जाउन मनन करत बसतो..पण हे मनन चिंतन करत असताना काही तासामध्येच पोटामध्ये कावळे ओरडायला चालू होता म्हणजेच माझे शरीर मला काहीतरी खाण्यासाठी आग्रह करते मग एवढया सकाळी घरी नाष्टा बनायला मी घरी …

निलंगा राईस सामान्य माणसाच्या खिशाला परवडणारी न्याहरी. Read More »

Death will happen.. then (1)

मृत्यू तर होणारच..मग

काळ सकाळी एक दु:खद बातमी मनोज लाड या माझ्या मित्राने सांगितली..आमच्या पेक्षा काही वर्षांनी मोठया असणाऱ्या आमच्या मित्राचा अपघाता मध्ये मृत्यू झाला .काही काळ पूर्वी त्याचे वडीलांचे निधन झालते आणि आता तो पण आपल्याला सोडून निघून गेला..त्याच्या घरी फक्त आई आणि त्याची ताई आहे..एवढाच परिवार आहे .घरातील कमवता हातच जर सोडून जात असेल तर त्या …

मृत्यू तर होणारच..मग Read More »

Scroll to Top