ट्रेंडिंगशेती

compensation for damages: या शेतकऱ्यांना मिळणार हेक्टरी १३ ते ३६ हजार रुपये नुकसान भरपाई; शासन निर्णय आला

compensation for damages: नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी एक महत्त्वाची अपडेट घेऊन आलेलो आहोत अतिवृष्टी नुकसान भरपाई पूरग्रस्त साठी अनुदान जाहीर झालेल आहे नवीन शासन निर्णय आलेला आहे.

तुम्हाला जिरायत बागायत compensation for damages आणि फळबाग यांच्यासाठी अनुदान मिळणार आहे याचा शासन निर्णय आलेला आहे.अतिवृष्टी, पूर व चक्रीवादळ या सारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीपिकांचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे.

याकरिता शेतकऱ्यांना निविष्ठा अनुदान (Input subsidy) स्वरूपात एका हंगामात एक वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विहित दराने मदत देण्यात येते. तसेच, राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या इतर मान्य बाबींकरिता देखील विहित दराने मदत देण्यात येते.

राज्यात जुलै,२०२२ मध्ये झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे विविध जिल्हयात शेतीपिकांचे नुकसान झालेल्या Crop Insurance बाधित शेतकऱ्यांना निविष्ठा अनुदान स्वरूपात मदत देण्याबाबत, तसेच इतर नुकसानीकरिता मदत देण्याबाबत दि.१०.०८.२०२२ रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली.

सदर मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेण्यात आलेल्या निर्णयानुसार प्रस्तुत प्रकरणी शासन आदेश निर्गमित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन.जर शेतीजमिनीची मोजणी करायची असेल तर पहिल्यांदा शेतकऱ्यांना अर्ज हा करावाच लागतो आणि त्यानंतर मग शेतजमिनीची मोजणी करता येते. पण आज आम्ही तुम्हाला अशा एका ऍप विषयी सांगणार आहोत.

ज्या ऍपच्या माध्यमातून तुम्ही घरी बसून आपल्या मोबाईलद्वारे शेतजमिनीची अगदी सहजरीत्या आणि अचूकपणे मोजणी करू शकता.शेतजमिनीची मोजणी करताना आपल्याला कागदपत्रे तर लागतात मात्र या ऍपच्या माध्यमातून जर आपणास शेतीची मोजणी करायची असेल तर आपल्याला कोणत्याही कागदपत्रांची आवश्यकता भासणार नाही.

शेतजमीन खरेदी करताना आमची फसवणूक झाली.जमिनीचा मूळ मालक वेगळा होता,पण जमीन कसणारी व्यक्ती दुसरीकडे गेली; या आणि तत्सम इतर तक्रारी वेळोवेळी ऐकल्या जातात.त्यामुळे जमीन खरेदी करताना काही बाबी विचारात घ्याव्या लागतात.

सरकारी अधिकाऱ्याने परवानगी दिल्याशिवाय या जमिनी हस्तांतरित करता येणार नाहीत. यामध्ये मंदिराच्या जमिनी, भूमिहीन शेतक-यांना वाटप केलेल्या जमिनी इत्यादींचा समावेश आहे. जमिनी.सातबारीवर असलेली नावे विक्रेत्याची आहेत का, हे पाहणे बाकी आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button