ट्रेंडिंगसामाजिक

प्रवासात पाकीट हरवले तर जवळच्या पोस्ट ऑफिसमधून मिळवा पैसे !

 

Post Payment Bank सध्याच्या धावपळीच्या युगात माणूस एका जागेवरून दुसऱ्या जागेवर प्रवास करत असतो. प्रवास करत असताना माणसांना परिस्थितीतून निर्माण होणाऱ्या अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते.

जसे की प्रवास सादरम्यान जर तुमचे पाकीट हरवले किंवा चोरी गेले तर अशावेळी मोठी समस्या निर्माण होते एक तर तुमच्याजवळ पैसे नसतात दुसरे म्हणजे एटीएम, क्रेडिट कार्ड हे चोरीला गेल्यामुळे तुम्ही कुठून पैसे मिळवणार? अशावेळी तुम्हाला मदत म्हणून पोस्ट ऑफिस ची ही योजना खूप उपयोगात येणार आहे.

पैसे मागायचे कोणाला?Post Payment Bank

ही चिंता सतावत असते; परंतु काळजी करण्याचे कोणतेच कारण नाही. अशावेळी जवळच्या कुठल्याही पोस्ट कार्यालयात किंवा पोस्टमनला संपर्क साधा.

बँकेचे पासबुक किंवा कुठलेही डेबिट कार्ड नसताना आपल्याला खात्यावरून पैसे मिळू शकतात. इंडिया पोस्ट बँकेने ही सोय केली आहे.

दोन वर्षांपूर्वी पोस्ट ऑफिस ची ही सेवा कोरोनामुळे नागरिकांच्या आर्थिक अडचणींवर उपाय म्हणून इंडिया पोस्ट बँकेने ही सेवा सुरू केली आहे.

यामुळे अडचणीच्या वेळी अनेक गरजूंची सोय झाली.

प्रवासात आपले पाकीट हरवले तर पैसे कसे मिळवायचे?Post Payment Bank च्या माध्यमातून.

पैसे काढण्यासाठी आतापर्यंत आपण सर्वच जण एटीएम डेबिट कार्डची मदत घेऊन पैसे मिळवायचे परंतु एटीएम कार्ड तर चोरी गेले तर मग काय?.

तर मग आता हे काम आधार कार्डच्या मदतीने करता येईल.

नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने आधार आधारित पेमेंट तयार केले यामुळे तुम्ही बोटाचे ठसे मोबाईल नंबर याद्वारे पैसे मिळवू शकता.

 हे नक्की वाचा…शेती पूरक जोडधंदा खेकडा पालन व्यवसायातून मिळवा 09महिन्यात 6 लाख रुपयांचे विक्रमी उत्पन्न

मोबाइल, बोटांचे ठसे आणि आधार नंबर याद्वारे मिळवा पैसे!!

आधार एनेबल पेमेंट सिस्टीमद्वारे पैसे मिळण्याची सुविधा आता नागरिकांसाठी उपलब्ध आहे . तुमचे पाकीट हरवले किंवा सोबत रक्कम नसेल आणि गरज पडली तर जवळच्या पोस्ट ऑफिस मध्ये भेट दिल्यानंतर .

तुम्ही आधार क्रमांक व बँक खाते क्रमांक सांगून बायोमेट्रिक पद्धतीने आवश्यक तेवढी रक्कम सहजरीत्या मिळवू शकता.

आधार नंबर, फोन नंबर आणि अंगठ्याचा उपयोग करत एक हजार जणांनी घेतला लाभ !!

इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या करण्यासाठी जेव्हा पोस्टाच्या बँकेत किया पोस्टमनशी संपर्क

केल्यानंतर तुम्ही तुमच्या आधार माहितीनुसार आवश्यक रक्कम मिळवू शकता.

त्यावेळी तुमचा आधार क्रमांक, फोन क्रमांक व तुमच्या अंगठ्याचा ठसा जुळला की तुम्हाला आवश्यक

असणारी रक्कम यातून मिळवता येऊ शकते. 

loan waiver list: शेतकऱ्यांसाठी खुशखबर 50000₹ प्रोत्साहन अनुदान २ री यादी जाहीर, येथे PDF डाउनलोड करा.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button