नोकरी

pune police bharti: पुणे पोलीस विभागांतर्गत 795 जागांसाठी भरती.

pune police bharti: नमस्कार मित्रांनो आपण आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून विविध सरकारी योजना सरकारी नोकरी संदर्भात माहिती आपल्या शेतकरी आणि विद्यार्थी मित्रांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असतो. आपला ब्लॉगचा उद्देशच आहे की शेतकऱ्यांपर्यंत योजनेची माहिती व विद्यार्थ्यापर्यंत विविध सरकारी नोकरीची माहिती पोहोचविणे.

तर आशिष सरकारी नोकरीची जाहिरात म्हणजे पुणे पोलीस विभागांतर्गत 795 जागांसाठी भरती भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. तर सदर भारतीय प्रक्रिया विषयी पूर्ण माहिती आपण जाणून घेऊया.

pune police bharti:12 वी पास उमेदवारासाठी मोठी संधी जागांसाठी भरती यांच्या पुणे पोलीस आस्थापनेवरील विविध पदाच्या एकूण जागांसाठी पदावरनुसार पात्रता धारक असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. सदर पदासाठी फक्त अर्ज ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जाणार असून इतर कुठल्याही पद्धतीने केलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

pune police bharti भरती येथे काही जागांसाठी भरती होणार आहे यासाठी आधी सूचना जाहीर करण्यात आली आहे. पोलीस शिपाई या पदासाठी भरती केली जाणार आहे. पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून अर्ज करावेत. अर्ज करणे शेवटची तारीख दिनांक ३० नोव्हेंबर २०२२ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील पासून अर्ज करण्याची प्रक्रिया 9 नोव्हेंबर 2022 पासून सुरु होणार आहे.

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

१) पोलीस शिपाई
शैक्षणिक पात्रता : उमेदवार इयत्ता 12 वी किंवा शासनाने या परीक्षेस समकक्ष म्हणून घोषित केलेली परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे, (राष्ट्रीय मुक्त विद्यालय, नवी दिल्ली यांची सिनीयर सेकंडरी स्कूल परीक्षा तसेच सीबीएसई बारावी परीक्षा या दोन्ही परीक्षा ह्या राज्य मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या 12 वी इयत्तेच्या परीक्षेशी समकक्ष आहेत.

२) पोलीस शिपाई चालक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button