shadow

सावली

तू आलीस माझ्याकडेअगदी प्रेमानेसंपूर्ण समर्पणानेपण तुझ्या सावलीचे काय करू… ? म्हणजे मला त्रास नाही तुझ्या सावलीचापण तुझाच वर्तमान तू बिघडवते आहेसहे लक्षात कसं येत नाही तुझ्या?की तुला सवय झाली आहे गुलामीची? हो, तू म्हणशील,“सावली कशी टाळता येणार?”अर्थातच नाहीच टाळता येत…पण तो बल्ब तर बदलजो भुतकाळात खुरडा प्रकाश देऊनतुला जगवल्यासारखं करत होता…काय मिळाले तुला ?एवढ्याशा चिमुकल्या …

सावली Read More »