खूप छान कथा : पती – पत्नी
पती व पत्नी कायद्याने दोघे वेगळे झाल्यावर त्याने राहतं घर विकायला काढलं. ब्रोकरच्या थ्रू तिच्या वडिलानीच ते घर विकत घेतलं…… पून्हा घराची एक किल्ली त्याच्या हातात देत म्हणाले… ‘मी माझ्या लेकीला ओळखतो ….. तसा तुलाही.. … सगळ्या गोष्टी भावनेच्या भरात करतोस… अगदी माझ्या लेकीशी लग्न सुद्धा…… पून्हा भावनेच्या भरात एकत्र यावसं वाटलं तर? तसं व्हायला …