गड किल्ले

देवगिरि ह्या किल्ल्याची माहिती

देवगिरि ह्या किल्ल्याची माहिती (Devgiri Fort Information In Marathi)

नमस्कार मित्रांनो,

आज आपण देवगिरी या किल्ल्याबद्दल माहिती पाहणार आहोत. आणि तुम्ही जर इतिहास प्रेमी असाल तर तुम्हाला दौलताबाद या किल्ल्याचा इतिहास जाणून घ्यायला नक्कीच उत्सुक असाल. आज या पोस्टमध्ये आपण देवगिरी या किल्ल्याविषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत त्या किल्ल्याचा इतिहास व त्या किल्ल्याचे आकर्षण त्याचा प्राचीन इतिहास या सर्वांबद्दल माहिती करून घेणार आहोत.

देवगिरि किल्ल्याचा इतिहास (Devgiri Fort History)

दौलताबाद हा किल्ला एकेकाळी देवगिरी म्हणून ओळखला जायचा. दौलताबाद हा एक बाराव्या शतकातील बांधला गेलेला भव्य किल्ला आहे. दौलताबाद किल्ला हा एक उत्कृष्ट वास्तुकलेने बांधला गेला होता आणि मध्ययुगीन काळामध्ये देखील सर्वात शक्तिशाली किल्ल्यांपैकी एक अशी त्याची ओळख होती. देवगिरि ह्या किल्ल्याचे संस्थापक हे यादव राज्य भिल्लमा हे  होते. दौलताबाद किल्ला हा एक महाराष्ट्रातील सात आश्चर्यांपैकी एक देखील मानला जातो आणि या किल्ल्याला भेट देणाऱ्या प्रवाश्यांना तो भुरळ देखील घालतो. दौलताबाद हा किल्ला चढण्यासाठी प्रवाशांना 750 पायऱ्या चढाव्या लागतात. ह्या किल्ल्याची ऊंची ही तब्बल २९७५ फुट इतकी आहे. देवगिरि ह्या किल्ल्याचे मुख्य वंश हे  यादव, खिलजी आणि तूघलक ही होते. देवगिरि हा किल्लाचे एकूण क्षेत्रफळ हे ९४ एकर एवढे आहे.

११८७ मध्ये जेव्हा मोहब्बत तूघलकाने  जेव्हा दिल्लीच्या तक्तावर ताबा मिळवला तेव्हा यादव घराण्याने दौलताबाद म्हणजेच देवगिरी हा किल्ला उभारला होता. देवगिरी हा किल्ला देशातील सर्वोत्कृष्ट जतन केलेला किल्ला यांपैकी एक म्हणून देखील ओळखला जातो. अनेक वर्षांपासून हा किल्ला अगदी थाटात उभा आहे. दिल्लीचे तुगलक घराणे आणि मोहम्मद बिन तुघलकच्या नेतृत्वाखाली यादव घराण्याचे राज्य ताब्यात घेतले आणि त्यानंतर देवगिरी शहर तसेच हे दोन किल्ले ताब्यात घेतले. व त्यानंतर इसवी सन १३२७ च्या सुरुवातीला तुगलक घराण्याने देवगिरी चा ताबा घेतला आणि त्यानंतर शहराचे नाव हे देवगिरीवरून दौलताबाद हे करण्यात आले. यानंतरनं दौलताबाद हा पूर्णपणे दिल्ली सल्तनते च्या ताब्यात गेला आणि पुढील दोन वर्ष तुघलक राज वंशांची राजधानी म्हणून देवगिरीने काम केले. मात्र यानंतरनं तुगलक घराण्याने मात्र पाणीपुरवठ्याच्या कमतरतेमुळे व त्यामुळे होणाऱ्या त्रासामुळे शहराचा त्याग केला.

देवगिरि किल्ल्याचे बांधकाम (Devgiri Fort Construction)

दौलताबाद किल्ला हा त्याच्या पक्या बांध कामामुळे देशातील सर्वोत्तम संरक्षित व सुरक्षित किलयांपैकी एक असल्याचे कळते. दौलताबाद हा किल्ला २०० मिटर उंच आहे आणि हा किल्ला शंकुच्या आकाराच्या ढिगावर आगधी थाटात उभा आहे. गणिमाला किल्ल्याच्या बाहेर ठेवण्यासाठी किल्याचा खालचा अर्ध भाग मगरी यांनी भरलेल्या खंदकाणे वेढलेला आहे. देवगिरि ह्या किल्ल्याची निर्मिती अशी करण्यात आली होती की कोणत्याही गणिमाला आत   प्रवेश करता येणे अशक्यच होते. ह्या किल्ल्याला एकच दरवाजा होता व तोच दरवाजा गडावर  प्रवेश करणे आणि बाहेर जाण्यासाठी वापरला जायचा. ह्या संपूर्ण किल्ल्याच्या भोवती बरेच बुरूज आहेत. तसेच तूघलक वंशांच्या कारकिर्दीत ह्या किल्ल्या मध्ये विविध तोफा जोडण्यात आल्या होत्या. ह्याच संरचनेचे रक्षण करण्यासाठी एक ५ किमी लांबीची भिंत देखील बांधण्यात आली होती . तूघलक यांच्या कारकिर्दीत देवगिरि ह्या किल्ल्या मध्ये ३० मिटर ऊंची असलेला चाँद मिनार देखील बांधण्यात आला होता.

देवगिरि ह्या किल्ल्यातील मुख्य आकर्षण (Centre Of Attraction in Devgiri Fort)

 • चीनी राजवाडा (Chini Raj Wada)

देवगिरि हा किल्ला त्याच्या बांधकामासाठी सर्वात जास्त प्रसिद्ध आहे. ह्या महालाच्या बांधकाम मध्ये पोऱ्सिलिन टाइल्स वापरण्यात आल्या होत्या. दौलताबाद किल्ल्याच्या आतमध्ये ऐतिहाइक चीनी राजवाडा आहे. हा चीनी राजवाडा त्याच्या इतिहासातील ओळखी नुयार रॉयल जेल म्हणून बांधण्यात आले होते. ह्याच चीनी महल मध्ये पर्शियन आणि मुघल रचनेचे सुंदर असे समिश्रण आणि कारागिरी पाहायला मिळते.

 • चाँद मिनार (Chand Minar)

चाँद मिनार हा दौलताबाद किल्ल्याच्या आतमध्ये स्थित आहे आणि ह्याची लंबी ही ६४ मिटर आहे आणि त्याची रुंदी ही २१ मिटर आहे. चाँद मिनार ही एक एगडी आश्चर्यकारक रचना आहे. जेव्हा दौलताबाद हा किल्ला अलाउद्दीन बहमनी यांच्या ताब्यात आला तेव्हा यंदाच्या भारत त्यांनी चाँद मिनर बांधला असे म्हणले जाते. असे मानले जाते की देवगिरीर हा किल्ला खंजिन्याने भरलेला आहे. भारतीय इतिहास आणि संस्कृति ह्याचे वर्णन करणारे असंख्य लोक ह्या ऐतिहासिक स्थळाचे साक्षीदार होण्यासाठी अनेक उत्सुक प्रवासी येथे ह्या किल्ल्याला भेट देतात.

दौलताबाद ह्या किल्ल्यातील मुख्य आकर्षणे (Famous Place To Visit In Devgiri Fort )

देवगिरि हा किल्ला औरंगाबाद ह्या मुख्य शहरापासून १५ किलोमीटर अंतरावर स्थित आहे. हा किल्ला अगदी सुंदरपणे उगवलेल्या वनस्पतींमध्ये अगदी उत्कृष्ट रित्या उभा आहे. हा किल्ला १२ व्या शतकामध्ये जारी बांधलेला असला तरी आज देखील तो अगदी संरक्षित ठेवलेला आहे. देवगिरि ह्या किल्ल्याचे अभियांत्रिकी कौशल्ये तसेच विरोधी सैन्या साठी एक मोठा अडथळा देखील उभा केला. जर तुम्हाला औरंगाबाद मधून दौलताबाद ह्या किल्ल्याकडे जाण्याचा विचार करत आल तर तुम्हाला त्या पारीसारतील काही मुख्य आकर्षण तुम्हाला खाली दिले आहेत

 • औरंगाबाद लेणी
 • बिबी का मकबरा
 • खुलदाबाद
 • म्हैसमाळा
 • सिद्धार्थ गार्डन
 • बाणी बेगम गार्डन
 • कैलाशनाथ मंदिर
 • औरंगजेबची कबर
 • सलीम अली तलाव   
 • चांद मिनार
 • बारादरी
 • चीनी महल
 • कागदाचा पुरा आणि
 • भद्रा मूर्ती मंदिर

मित्रांनो आजची ही देवगिरि किलल्याबद्दल माहिती तुम्हाला काशी वाटली ते आम्हाला कमेन्ट मध्ये नक्की कळवा. तसेच ह्या क्षेत्रात इच्छुक असणाऱ्या आपल्या मित्र मैत्रिणींना ही माहिती नक्की शेअर कर.

धन्यवाद !

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button