what-is-digital-marketing-in-marathi

डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय?

नमस्कार मित्रांनो, 2016-17 सालानंतर संपूर्ण भारतात जिओच्या नेटवर्कने आपले स्थान निर्माण केले, आणि भारतात इंटरनेट स्वस्त झाले. परिणामी प्रत्येकाच्याच हातात स्मार्टफोन्स खेळू लागले. यातून ऑनलाईन व्यवसायांना देखील चालना मिळाली, आणि नवनवीन ऑनलाइन बिजनेस आकार घेऊ लागले. यातील एक महत्त्वपूर्ण बिजनेस म्हणजे डिजिटल मार्केटिंग होय. डिजिटल मार्केटिंग म्हणजे केवळ ऑनलाइन एखादी वस्तू विकणे नसून याचा आवाका …

डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय? Read More »