Favarni Pump : शेतकऱ्यांसाठी खुशखबर.! शेतकऱ्यांना मिळणार मोफत 100% अनुदानावरती फवारणी पंप इथे बघा अर्जप्रकिया ……..!

Favarni Pump : नमस्कार मित्रांनो राज्य शासनाच्या कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबविण्यात येतात. यावर्षी 2024-2025 या योजनेंतर्गत, खरीप हंगामासाठी बियाणे औषधे आणि खतांअंतर्गत बॅटरीवर चालणारे स्प्रे पंप आणि कापूस साठवण पिशव्या यांसारख्या कृषी यांत्रिकीकरणासाठी शेतकऱ्यांना 100 टक्के अनुदान लागू केले जाऊ शकते.

येथे ऑनलाइन अर्ज करा………..!

यासाठी शेतकऱ्यांनी महा डीबीटी पोर्टलवर बॅटरीवर चालणाऱ्या फवारणी पंपांसाठी ६ ऑगस्टपर्यंत आणि कापसाच्या साठवणुकीच्या पिशव्यांसाठी ३१ ऑगस्टपर्यंत ऑनलाइन अर्ज करावेत.

युनियन बँक ऑफ इंडियाकडून घरी बसून

वैयक्तिक कर्ज कसे मिळवायचे ?

Back to top button