नवीन पोस्ट्स

कुसुम सोलर पंपाची लाभार्थी यादी जाहीर पहा यादीत तुमचे नाव Kusum Solar Pump

Kusum Solar Pump : कुसुम सौर पंप कुसुम सौर पंप योजना यादी आली आहे आणि यादीतील नाव कसे पहावे याची माहिती येथे जाणून घेऊया.

यादीत तुमचे नाव तपासा

शेतकऱ्यांना दिवसा सिंचनाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सौर कृषी पंप योजना शासनाकडून उपलब्ध करून देण्यात आली आहे. ही योजना महाराष्ट्र राज्यात कुसुम सौरपंप योजनेच्या नावाने गेल्या ४ वर्षांपासून राबविण्यात येत आहे. सौरपंप योजनेच्या अंमलबजावणीत महाराष्ट्र राज्य संपूर्ण देशात प्रथम क्रमांकावर असून आजपर्यंत शेतकऱ्यांच्या शेतावर एकूण 71,958 सौरपंप बसविण्यात आले आहेत.

BSNL ने वारंवार रिचार्ज करण्याचे टेन्शन दूर केले आहे,

या स्वस्त प्लानमध्ये सिम 395 दिवस ॲक्टिव्ह राहील.

संबंधित कुसुम सौर पंप योजनेच्या यादीमध्ये ज्या शेतकऱ्यांनी अर्ज केले होते त्यांच्या अर्जाची स्थितीही पाहता येईल. संबंधित यादीतील शेतकरी किंवा अर्जदारांची पडताळणी पूर्ण केलेल्या सर्व शेतकऱ्यांना लवकरच स्वयं सर्वेक्षण किंवा पैसे भरण्याचा पर्याय दिला जाईल. त्यानंतर सोलर पंप बसविण्याची प्रक्रिया सुरू होईल. कुसुम सौर पंप

पशुसंवर्धनासाठी सरकार 5 लाख रुपयांचे

तात्काळ कर्ज देत आहे ……..!

कुसुम सौर पंप योजनेद्वारे आमच्याकडे उपलब्ध असलेल्या जिल्ह्याची नवीनतम कुसुम सौर पंप पात्र यादी तुम्ही डाउनलोड करू शकता. खालील लिंकवर क्लिक करून संपूर्ण तालुकानिहाय यादी डाउनलोड करू शकता

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button