तालुका निहाय पिक विमा रक्कम जाहीर यादीत आपले नाव पहा pikvima list 2024
pikvima list 2024 : कृषी विभागाने प्रधानमंत्री पिकविमा योजनेअंतर्गत जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये विविध महत्त्वाच्या पिकांसाठी विमा संरक्षण आणि विमा हप्ता जाहीर केला आहे. यामध्ये शेतकऱ्यांना फक्त एक रुपयात पीक विमा मिळू शकतो. यामध्ये धानासाठी सर्वाधिक 51 हजार 760 रुपये प्रति हेक्टर विमा कवच निश्चित करण्यात आले आहे. त्याखाली सोयाबीनला हेक्टरी ४९ हजार रुपये दर निश्चित करण्यात आला आहे.
तालुका निहाय पिक विमा रक्कम जाहीर
यादीत नाव पाहण्या साठी येथे क्लिक करा
चालू खरीप हंगामात केवळ 1 रुपये भरून पीक विम्याचा लाभ देण्यासाठी ‘सर्वसमावेशक पीक विमा योजना’ लागू करण्यास राज्य सरकारने मान्यता दिली असून, शेतकऱ्यांनी जुलैपर्यंत नोंदणी करून योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. 15. pikvima list 2024
पिकविमा
केंद्र सरकारने प्रधानमंत्री पिकविमा योजनेच्या जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार, राज्य सरकारने खरीप हंगाम 2023-24 ते रब्बी हंगाम 2025-26 या कालावधीसाठी ‘व्यापक पिकविमा योजना’ (कप आणि कॅप मॉडेल 80:110) लागू करण्यास मान्यता दिली आहे. 26 जून 2024 च्या शासन निर्णयानुसार pikvima list 2024
सरकारने शेतकऱ्यांना दिली मोठी भेट,
नैसर्गिक आपत्ती, कीड आणि रोग यांसारख्या अनपेक्षित प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण देणे. पिकांच्या नुकसानीच्या अत्यंत कठीण परिस्थितीतही शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य राखणे. नाविन्यपूर्ण आणि सुधारित मशागत तंत्रज्ञान आणि साहित्याचा वापर करण्यास प्रोत्साहन देणे, कृषी क्षेत्राला पतपुरवठा सातत्य राखणे, शेतकऱ्यांचे उत्पादन जोखमीपासून संरक्षण करणे तसेच अन्न सुरक्षा पिकांमध्ये विविधता आणणे आणि उद्दिष्ट साध्य करण्यात मदत करणे ही या योजनेची उद्दिष्टे आहेत. गतिमान विकास आणि कृषी क्षेत्राची स्पर्धात्मकता वाढवणे. pikvima list 2024
योजनेची ठळक वैशिष्ट्ये
ही योजना केवळ अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी तसेच ऐच्छिक आहे. खातेदाराव्यतिरिक्त कुळ किंवा भाडेतत्त्वावर शेती करणारे शेतकरीही या योजनेत सहभागी होण्यास पात्र आहेत. या योजनेअंतर्गत सर्व पिकांसाठी ७० टक्के जोखीम पातळी निश्चित करण्यात आली आहे.
या योजनेअंतर्गत तुम्हाला ट्रॅक्टर ट्रॉली खरेदीवर 90 टक्के सबसिडी मिळेल,