भारतीय नौदल भरती (indian navy Bharti)

नाविक (Senior Secondary Recruit – SSR): indian navy Bharti

  • शैक्षणिक पात्रता: 12वी उत्तीर्ण, विज्ञान शाखा (गणित आणि भौतिकशास्त्र असणे आवश्यक).
  • वयोमर्यादा: 17 ते 20 वर्षे.
  • चाचण्या: लेखी परीक्षा, शारीरिक चाचणी, आणि चिकित्सा परीक्षा.
अधिक माहितीसाठीयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा

अर्ज शुल्क: सामान्य/ओबीसी: रु. २९५/- [SC/ST/PWD/ ExSM/ महिला : फी नाही]

Post Office Scheme पती पत्नीला प्रत्येक महिन्याला मिळतील 27 हजार रुपये ..पोस्ट ऑफिस मासिक आय योजना (Monthly Income Scheme)

E pik pahani शेतकऱ्यांना ई पीक ई पीक पाहणीवर नोंदणी करण्यास सुरुवात

Mazi ladki bahin yojana : ऑनलाइन अर्ज करा, पात्रता आणि फायदे सविस्तर माहिती.

आर्टिफिसर अप्रेन्टिस (Artificer Apprentice – AA): indian navy Bharti

  • शैक्षणिक पात्रता: 12वी उत्तीर्ण, विज्ञान शाखा (गणित, भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र/जीवशास्त्र/संगणक विज्ञान).
  • वयोमर्यादा: 17 ते 20 वर्षे.
  • चाचण्या: लेखी परीक्षा, शारीरिक चाचणी, आणि चिकित्सा परीक्षा.
  • वयोमर्यादा : ०२ ऑगस्ट २०२४ रोजी, [SC/ST : ०५ वर्षे सूट, OBC : ०३ वर्षे सूट]
  • पद क्र. १, २, ५, ८ ते ११ : १८ ते २५ वर्षे
  • पद क्र.३ आणि ४ : ३० वर्ष अनिवार्य
  • पद क्र.६ आणि ७ : १८ ते २७ वर्षे
Back to top button