Mahadbt Farmers Subsidy : हा फॉर्म भरला तरच खात्यात डायरेक्ट जमा 10 हजार रुपये , यादीत नाव पहा ……..!

Mahadbt Farmers Subsidy : अर्थसंकल्पात जाहीर केल्यानुसार 2023 च्या खरीप हंगामात कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 5 हजार रुपये आर्थिक अनुदान देण्याचा निर्णय कृषी विभागाने घेतला आहे.

हा फॉर्म भरला तरच 10 हजार रुपये थेट खात्यात जमा होतात

, यादीतील नाव पहा ……….!

लाडकी बहिण योजनेची लाभार्थी यादी जाहीर! पात्र महिलांच्या यादीत तुमचे नाव तपासा
अशी माहिती कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली. यासंदर्भातील शासन निर्णय कृषी विभागाने जारी केला आहे. 2023 मध्ये कापूस आणि सोयाबीनच्या घसरलेल्या भावासोबतच बहुतांश भागात कमी पावसामुळे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागले.

अंगणवाडी मध्ये 44 हजार पदांची भरती

ऑनलाइन अर्ज सुरू ………!

Back to top button