Maharashtra Government Yojana list : ग्रामीण तरुणांसाठी सुवर्णसंधी…!राज्य सरकारच्या ह्या योजनेतून कमवा महिन्याला दहा हजार वाचा सविस्तर ……!

Maharashtra Government Yojana list : Yojanadut महाराष्ट्र राज्यात सरकारी योजनांचा प्रचार करणे आणि महाराष्ट्रातील जास्तीत जास्त नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ घेता यावा, यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने मुख्यमंत्री योजना दूत या पदासाठी ५० हजार रिक्त जागांसाठी भरती आयोजित केली आहे.

येथून ऑनलाइन अर्ज करा ……..!

महाराष्ट्र राज्यात सरकारी योजनांचा प्रचार करणे आणि महाराष्ट्रातील जास्तीत जास्त नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ घेता यावा, यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने मुख्यमंत्री योजना दूत या पदासाठी ५० हजार रिक्त जागांसाठी भरती आयोजित केली असून, मुख्यमंत्री योजना दूतसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे.

भरतीसाठी कोणत्याही प्रकारची परीक्षा अथवा मुलाखत घेतली जाणार नाही आणि उमेदवारांची निवड ही थेट केली जाणार आहे. तुम्हीदेखील नोकरीच्या शोधात असल्यास तुम्हाला या राज्य सरकारच्या कार्यक्रमाचा लाभ घेऊन तुमच्या गावात किंवा तुमच्या शहरात राहूनच काम करता येणार आहे.

हा फॉर्म भरला तरच खात्यात डायरेक्ट जमा 10 हजार रुपये ,

यादीत नाव पहा ……..!

Back to top button