सर्वात स्वस्त Personal Loan Apply ! 5 लाख रुपये लोन घेतले तर फक्त इतका EMI……..!
Personal Loan Apply : कर्ज घेण्यापूर्वी, तुम्ही वेगवेगळ्या बँकांच्या व्याजदरांची तुलना करणे खूप महत्वाचे आहे आणि ज्या बँकेतून तुम्हाला कमी व्याजदराने कर्ज मिळू शकते अशा बँकेकडून कर्ज घेणे तुमच्या हिताचे आहे.
तुमचा CIBIL स्कोर जाणून घेण्यासाठी
जीवनात येणाऱ्या आपत्कालीन आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी आणि सणासुदीच्या काळात मोठ्या प्रमाणावर खरेदी करायची असल्यास, बरेच लोक वैयक्तिक कर्ज घेण्याचा पर्याय निवडतात. दिवसेंदिवस पर्सनल लोन घेण्याचे प्रमाण वाढत आहे.
पण जर आपण त्याची गृहकर्ज किंवा कार कर्जाशी तुलना केली तर वैयक्तिक कर्जावर सर्वाधिक व्याजदर असतो. त्यामुळे, जर तुम्हाला मोठ्या प्रमाणात आणि अत्यावश्यक पैशांची गरज असेल तरच तुम्ही हा पर्याय निवडावा.