कमी पैशामध्ये ऑनलाइन करण्यायोग्य १० व्यवसाय
नमस्कार मित्रांनो,
सध्याच्या दररोज पाहत असलेल्या layoff च्या बातम्या कि गुगल ने १२,०००, ऍमेझॉन ने 18,000, फेसबुक 11,000 तर 10,000 मायक्रोसॉफ्ट ने लोकांना नोकरी वरून काढून टाकले, तसेच भारतीय स्टार्टअप्स मधेही बऱ्याच कंपन्या आपल्या एम्प्लॉयीस ला काढून टाकत आहेत.
layoff च्या बातम्या पाहत असताना आपल्याला स्वतः चा काहीतरी व्यवसाय असावा हे खूप लोकांना वाटत असत हेच विचारात घेऊन आज आपण पाहणार आहोत कि असे कोणते व्यवसाय आहेत जे आपण घर बसल्या करू शकतो तेही कमी गुंतवणुकीमधून.
हा लेखा मध्ये असे १० व्यवसाय कि तुम्हाला घर न सोडता किंवा फक्त मोबाइल/कॉम्पुटरवरून हे व्यवसाय करता येऊ शकतील.
१. ब्लॉगिंग
इंटरनेट च्या काळात हे एक पैसे कमवण्याचा उत्तम पर्याय बानू शकतो, मी आणि माझे काही मित्र गेली १ वर्ष झाली ब्लॉगिंग करत आहोत आणि माझ्या व माझ्या मित्रांच्या अनुभवावरून हे नक्की सांगू शकतो कि ब्लॉगिंग ने जॉब सारखेच एक स्टेडी इनकम चालू होऊ शकते.
तुम्हला ज्या विषयात आवड असेल त्या विषयापासून चालू करा, ब्लॉगिंग फक्त ४-५ हजारात सहज चालू होऊ सहज चालू होऊ शकते जर तुम्हाला एवढ्याही पैशाची गुंतवणूक करायची नसेल तर तम्ही
२. Youtube चॅनेल
youtube c
३.Become an influencer व सोसिअल मीडिया
४. Create an online course
५. Publish an ebook
६. Consider freelancing
७. वेब & अँप डेव्हलोपमेंट
८. सोसिअल मीडिया मॅनेजर
९. Become a writer
१०.Become an online tutor
११. Invest in stocks
१२. Sell Your photography
१३. Buy and sell domain names
१४. ग्राफिक डेसिग्न