लाडकी बहीण योजनेच्या ५३ लाख फॉर्म मंजूर, याद्या झाल्या जाहीर पहा तुमचे नाव ………! Form of Ladki Bahin Yojana

Form of Ladki Bahin Yojana : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने जाहीर केलेली ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना’ सध्या चर्चेत आहे. 21 ते 65 वयोगटातील अल्प उत्पन्न गटातील पात्र महिलांना राज्य सरकार रु. 1500 ची आर्थिक मदत दिली जाईल. त्यामुळे या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिला सरकारी कार्यालयात फेऱ्या मारत आहेत.

लाडकी बहीन योजनेची पहिली यादी जाहीर

यादीतील नाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा

लाडकी बहिन योजनेचे पैसे १५ ऑगस्टला महिलांच्या खात्यात जमा होतील

मुख्यमंत्री लाडकी बहिन पहिला हप्ता बहिन योजनेसाठी अर्जाची अंतिम मुदत सुरुवातीला १५ जुलै होती. मात्र, अंगणवाडी, ग्रामपंचायत, सेतू केंद्र आणि सरकारी कार्यालयांमध्ये महिलांची प्रचंड गर्दी पाहून राज्य सरकारने (महाराष्ट्र सरकारने) अर्जाची मुदत ३१ ऑगस्टपर्यंत वाढवली.

आतापर्यंत ज्या महिलांचे अर्ज भरले गेले आहेत त्यांची तात्पुरती पात्रता असलेल्या लाभार्थ्यांची यादी 16 जुलै रोजी प्रसिद्ध केली जाईल. तर 1 ऑगस्ट रोजी लाडकी बहिन योजनेच्या लाभार्थ्यांची अंतिम यादी प्रसिद्ध होणार आहे. त्यानंतर महिलांच्या खात्यात लाडकी बहिन योजनेचे पैसे जमा करण्याची प्रक्रिया १४ ऑगस्टपासून सुरू होईल. Forms of Ladki Bahin Yojana

Forms of Ladki Bahin Yojana

₹ 2,00000 पर्यंतचे वैयक्तिक कर्ज, असे करा अर्ज ……..!

Back to top button