Mazi Ladki Bahin : लाडकी बहिण योजेनेचे पैसे आले नसतील तर करा हे काम, 24 तासाच्या आत पैसे जमा होतील, करा फक्तं हे काम……..!

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत महाराष्ट्र राज्य शासनाने 31 ऑगस्ट 2024 पर्यंत वाढविण्याचा निर्णय  घेतलेला आहे. या निर्णयामुळे महाराष्ट्र राज्यातील महिलांना या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी 2 महिण्याचा अवधी मिळालेला आहे.

अ. क्र.उपक्रमवेळेची मर्यादा व माहिती
1.अर्ज प्राप्त करण्यास सुरुवात1 जुलै 2024
2.अर्ज प्राप्त करण्याचा शेवटचा दिनांक31 ऑगस्ट 2024
3.योजनेच्या अधिक माहितीसाठी सुधारित शासन निर्णयपत्र येथे बघा (Maharashtra Govt. GR) दि.03.07.2024येथे क्लिक करा
4.दि. 28.06.2024 शासन निर्णयपत्र (Maharashtra Govt. GR )येथे क्लिक करा
5.योजनेसाठी ऑनलाईन अर्ज (Apply Online)नारीशक्ती दूत मोबाइल ॲपद्वारे
6.योजनेसाठी ऑफलाईन अर्ज (Apply Offline)अंगणवाडी केंद्रात/बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालये (नागरी/ग्रामीण/आदिवासी)/ग्रामपंचायत/वार्ड/सेतू सुविधा केंद्र
Back to top button