9 कोटी शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी..! 18 व्या हप्त्याचे 4000 रुपये या दिवशी शेतकऱ्याच्या खात्यात येणार Beneficiary Status check 2024

Beneficiary Status check 2024 : पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत 18 वा हप्ता ही मोदी सरकारच्या सर्वात महत्त्वाच्या योजनांपैकी एक आहे. देशभरातील 9 कोटी शेतकऱ्यांना लवकरच मोठा लाभ मिळणार आहे. तसेच 18 व्या हप्त्याची रक्कम 9 कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. ही बातमी ऐकून अनेक शेतकऱ्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. 18 वा हप्ता येण्यापूर्वीच अनेक लाभार्थी खूप आनंदी आहेत.

लाभार्थी शेतकऱ्यांची यादी

पाहण्यासाठी येथे क्लिक करा

पीएम किसान सन्मान निधीची स्थिती कशी तपासायची?

आतापर्यंत योजनेचा 17 वा हप्ता जाहीर झाला असून आता 18 वा हप्ता फेब्रुवारी महिन्यात जारी होणार आहे.
पीएम किसान योजनेच्या नियमांनुसार, पहिला हप्ता एप्रिल-जुलै दरम्यान, दुसरा हप्ता ऑगस्ट ते नोव्हेंबर दरम्यान आणि तिसरा हप्ता डिसेंबर ते मार्च दरम्यान जारी केला जातो.
अशा परिस्थितीत, 18 वा हप्ता ऑगस्ट ते नोव्हेंबर दरम्यान कधीतरी जाहीर होण्याची शक्यता आहे. Beneficiary Status check 2024

Back to top button