या दिवशी जमा होणार सर्व महिलांच्या खात्यावर 3000 रुपये जिल्ह्यंनुसार यादी जाहीर ………!
Ladki Bahin Yojana First Installment : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने जाहीर केलेली ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना’ सध्या चर्चेत आहे. 21 ते 65 वर्षे वयोगटातील अल्प उत्पन्न गटातील पात्र महिलांना राज्य सरकार मुख्यमंत्री लाडकी बहिन योजनेतून दरमहा रु. 1500 ची आर्थिक मदत करणार आहे. त्यामुळे या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिला सरकारी कार्यालयात फेऱ्या मारत आहेत.
गुडन्यूज! लाडकी बहीण योजनेचे दोन्ही हप्ते एकत्रच मिळणार,
खात्यात 3 हजार रुपये जमा होणार !
लाडकी बहीण योजनेचे पैसे 25 ऑगस्टला महिलांच्या खात्यात जमा होणार
मुख्यमंत्री लाडकी बहिन पहिला हप्ता बहिन योजनेसाठी अर्जाची अंतिम मुदत सुरुवातीला १५ जुलै होती. मात्र, अंगणवाडी, ग्रामपंचायत, सेतू केंद्र आणि सरकारी कार्यालयांमध्ये महिलांची प्रचंड गर्दी पाहून राज्य सरकारने (महाराष्ट्र सरकारने) अर्जाची मुदत ३१ ऑगस्टपर्यंत वाढवली. आतापर्यंत ज्या महिलांचे अर्ज भरले गेले आहेत त्यांची तात्पुरती पात्रता असलेल्या लाभार्थ्यांची यादी 16 जुलै रोजी प्रसिद्ध केली जाईल.
युनियन बँक ऑफ इंडियामध्ये वैयक्तिक कर्ज कसे लागू करावे ?
लाडकी बहिन योजनेच्या लाभार्थ्यांची अंतिम यादी 1 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध होणार आहे. त्यानंतर 14 ऑगस्टपासून महिलांच्या खात्यात लाडकी बहिन योजनेचे पैसे जमा करण्याची प्रक्रिया सुरू होईल. राज्यातील सर्व महिलांना ही रक्कम 15 ऑगस्टपर्यंत मिळणार आहे. ऑगस्ट महिन्यानंतर रु. प्रत्येक महिन्याच्या १५ तारखेला महिलांच्या बँक खात्यात १५०० रुपये जमा केले जातील.