नवीन पोस्ट्ससामाजिक

उस्मानाबादची भयानक अवस्था शहाजी बापू पाटील यांच्या अंदाजामध्ये Osmanabad

 • काय ते उस्मानाबाद 
 • काय ते उघडया नाल्या 
 • काय ते रस्त्यावरील खडडे
 • काय ते मुद्दामून सोडून दिलेली डुकरं
 • काय ते कुणाच्या मालकीचे नसलेले जनावरे
 • काय ते इंदिरा नगर 
 • काय ते इंदिरा नगर समोरील घानीचे साम्राज्य 
 • काय ते बस स्टॅन्ड वरील घान
 • काय ते बस स्टॅन्ड वरील स्वच्छता 
 • काय ते बॅनरबाजी
 • काय ते बसस्टॅन्डच्या शेजारील दारू चे दुकान 
 • काय ते नगरसेवक 
 • काय ते नगरपालिकेचे कर्मचारी 
 • काय ते गायब असलेले नगरपालिकेचे कर्मचारी
 • काय तो आठवडी बाजार
 • काय ते श्री चित्रपटगृह 
 • काय ते रस्त्यावर बसेलेले भिकारी 
 • काय ते तूळजाभवानी स्टेडियम
 • काय ते नाटक न होणारे नाटयगृह
 • काय ती भोगावती नदी 
 • काय तो सरकारी दवाखाना
 • काय ते सरकारी कर्मचारी 
 • काय ते युवकांना कर्ज न देणारी मुद्रा योजना
 • काय ते वेसन करणारे बेरोजगार तरूण
 • काय ते वाढलेल्या टपऱ्यांची संख्या 
 • काय ती आडत 
 • काय ते पुडया खाउन शिकवणारे मास्तर 
 • काय त्या शाळेतील सुविधा
 • काय ते उच्च शिक्षण 
 • काय त्या डायरेक्ट परीक्षेला ये म्हंटणाऱ्या संस्था 
 • काय ती शिक्षणाची पातळी 
 • काय ती शहराची स्वच्छता
 • काय ते सुन्न पडलेली बाजारपेठ 
 • काय ते साखर कारखाने 
 • काय ती युवंकाची दुसऱ्या शहरात रोजगारासाठी होणारी भटकंती 
 • काय तो गणेश नगर च्या पाठीमागील बाजूचा कचऱ्याचा ढीग
 • काय ती चार दिवसातून एकदा येणारी कचऱ्याची गाडी 
 • काय ती बँकेतील वयस्कर लोकांच्या रांगा
 • काय तो रेल्वे स्टेशनचा दिवे नसणारा रस्ता
 • काय ते रात्री ९च्या आत बंद होणारं मार्केट
 • काय ते सेंट्रल बिल्डींग मधील पानाने ,तंबाखू खाउन लोकांनी रंगवलेली भिंत
 • काय ती मुतारीची अवस्था 
 • काय ते बसमधील स्वच्छता
 • काय ते बोटावर मोजता येतील एवढे उदयोग
 • काय त्या लेण्यांची अवस्था 
 • काय तो शहरातून गेलेला हाय वे बिना सर्विस रोड चा 
 • काय ते प्रायव्हेट शाळेवरील शिक्षकांची अवस्था 
 • काय त्या आउटलेट नसल्याला नाल्या 
 • काय त्या कागदावरच्या योजना 
 • काय तो लपून बसलेला भूहारी गटारीचा प्रकल्प 
 • काय तो वापस जाणारा निधी 
 • काय ते  नौकरी साठी  आई वडीलांना सोडून जाणारे पोरं
 • काय ते आमदारांच,खासदाराच जिल्हयाकडे असलेले लक्ष
 • काय ती गरिबी 
 • काय ते जिल्हयाचे ठिकाण
 • काय ते उस्मानाबाद 
 • काय ते धाराशिव 

सर्व कसं कसं कसं कसं      एकदम ओके…

धाराशिव चा पुत्र –  राम ढेकणे  ( हा लेख धाराशिवच्या काळजी पोटी लिहिलेला आहे… माझे धाराशिव वर तितकेच प्रेम आहे जेवढे तुमचे.. कोणी वाईट वाटू न घेता याच्यावर विचार करावा. )

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button