नवीन पोस्ट्स

My Schemes : लाडकी बहीण योजनेनंतर पोस्टाच्या या योजनेतून होणार तुमच्या खात्यात 9000 रुपये जमा आजच उघडा हे खाते…….!

My Schemes : हॅलो फ्रेड्स पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना चालू तिमाहीसाठी व्याज दर 7.4 टक्के वार्षिक आहे. या खात्यात ज मा केलेल्या रकमेवर मिळणारे वार्षिक व्याज 12 हप्त्यांमध्ये विभागले जाते

येथे क्लिक करा आणि दरमहा 9 हजार रुपये

कसे मिळवायचे ते पहा

आणि प्रत्येक हप्ता तुमच्या खात्यात दर महिन्याला येतो, जो तुम्ही दर महिन्याला काढू शकता. या योजनेचा मॅच्युरिटी कालावधी 5 वर्षांचा आहे, परंतु 5 वर्षांनंतर नवीन व्याजदरानुसार वाढवता येईल.

हा फॉर्म भरला तरच खात्यात डायरेक्ट जमा 10 हजार रुपये ,

यादीत नाव पहा ……..!

पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजनेत, एका खात्याद्वारे जास्तीत जास्त 9 लाख रुपये जमा केले जाऊ शकतात, तर संयुक्त खात्याद्वारे कमाल ठेव मर्यादा 15 लाख रुपये आहे. खाते उघडण्यासाठी किमान रु. 1000 गुंतवणूक आवश्यक आहे, त्यानंतर ते रु. 1000 च्या पटीत जमा करता येते. संयुक्त खात्यात, प्रत्येक धारकाचा गुंतवणुकीत समान वाटा असतो.

अवघ्या 24 तासात 5 लाखांचे झटपट कर्ज..!

आजच मोबाईलद्वारे अर्ज करा.…….!

या योजनेत एक प्रौढ व्यक्ती त्याच्या नावाने एकच खाते उघडू शकतो, तर 2 किंवा जास्तीत जास्त 3 प्रौढ व्यक्ती संयुक्त खाते उघडू शकतात. एका खात्यात कमाल ठेव मर्यादा 9 लाख रुपये आहे, तर संयुक्त खात्यात कमाल ठेव मर्यादा 15 लाख रुपये आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button