RBI Grade B Bharti 2024 मार्फत ‘ऑफिसर्स ग्रेड बी’ पदांसाठी मोठी भरती सुरु; पदवीधरांना सुवर्ण संधी..
RBI Grade B Bharti 2024: रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) मध्ये सरकारी नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. RBI ने ‘ऑफिसर्स ग्रेड बी’ च्या रिक्त पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज प्रक्रिया आज म्हणजेच 25 जुलैपासून सुरू झाली आहे. अर्ज भरण्याची अंतिम तारीख 16 ऑगस्ट 2024 पर्यंत आहे.
एकूण रिक्त जागा : 94
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता : RBI Grade B Bharti 2024
1) अधिकारी ग्रेड बी (DR) जनरल – 66 पदे
शैक्षणिक पात्रता : (i) 60% गुणांसह पदवीधर (SC/ST/PWD: 50% गुण) किंवा 55% गुणांसह पदव्युत्तर पदवी (SC/ST/PWD: उत्तीर्ण श्रेणी)
2) B श्रेणीतील अधिकारी (DR) DEPR- 21 पदे
शैक्षणिक पात्रता : अर्थशास्त्रात/वित्त पदव्युत्तर पदवी किंवा इतर कोणतीही पदव्युत्तर पदवी जिथे “अर्थशास्त्र/वित्त” हे प्रमुख विषय आहेत.
3) B श्रेणीतील अधिकारी (DR) DSIM- 07 पदे
शैक्षणिक पात्रता : 55% गुणांसह पदव्युत्तर पदवी (Statistics/ Mathematical Statistics/ Mathematical
Maharashtra B.Tech Admission 2024 अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया
Income Tax Refund: ITR फाईल केली असल,आणि परताव्याची वाट पाहताय..? चेक करा Status
Free Boring Yojana : शेतकऱ्यांच्या शेतात सरकार होणार कंटाळवाणे, त्वरित ऑनलाईन अर्ज करा.
निवड प्रक्रिया
RBI ग्रेड बी ऑफिसर्सच्या पदांसाठी पात्र उमेदवारांची निवड करण्यासाठी, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया पाच टप्प्यांची निवड प्रक्रिया आयोजित करते ज्यामध्ये 2 ऑनलाइन परीक्षा, मुलाखती, दस्तऐवज पडताळणी आणि शेवटची वैद्यकीय तपासणी असते.
नोकरीचे ठिकाण : ऑल इंडिया
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज सुरु होण्याची तारीख : 25 जुलै 2024
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 16 ऑगस्ट 2024
परीक्षा: 08,14 सप्टेंबर & 19, 26 ऑक्टोबर 2024
अधिकृत संकेतस्थळ : www.rbi.org.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा