Lakhpati Didi : लखपती दीदी योजना ‘उमेद’च्या माध्यमातून ग्रामीण महिलांच्या पंखांना बळ ………!

Lakhpati Didi : जळगाव येथे २५ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता राज्यातील ‘लखपती दीदी संमेलन’ तसेच समुदाय संसाधन व्यक्तींचा सन्मान सोहळा होणार आहे. या दिवशी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशभरातील स्वयंसहाय्यता गटांना २ हजार ५०० कोटी रुपयांचा फिरता निधी व ५ हजार कोटींचे बँक अर्थसहाय्य वितरणाचाही कार्यक्रम होणार आहे.

येथे ऑनलाइन अर्ज करा ……..!

ग्रामीण विकास मंत्रालय, भारत सरकार, ग्रामविकास व पंचायतराज विभाग, महाराष्ट्र शासन, उमेद-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोनती अभियानाअंतर्गत हा कार्यक्रम होणार आहे. त्यानिमित्ताने हा लेख…!

‘उमेद’ अर्थातच महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान हे ग्राम विकास व पंचायतराज विभाग अंतर्गत महिलांचे आर्थिक सक्षमीकरण, सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या आत्मनिर्भर बनवून त्यांना स्वत:ची ओळख निर्माण करून देणारे, तसेच नवे क्षितिज, नवा विश्वास निर्माण करून देणारे ग्रामीण महिलांच्या हक्काचे व्यासपीठ होय !

पशुसंवर्धनासाठी सरकार 5 लाख रुपयांचे

तात्काळ कर्ज देत आहे ……..!

Back to top button