नमो शेतकरी योजनेचे 6000 रुपये या तारखेला खात्यात जमा होणार : Namo Shetkari Yojana list

Namo Shetkari Yojana list 2023 मध्ये महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना हा राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाकांक्षी उपक्रम आहे. या योजनेचा मुख्य उद्देश आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य प्रदान करणे हा आहे. आज आपण ही योजना, त्याचे फायदे, पात्रता निकष आणि अर्ज प्रक्रियेबद्दल तपशीलवार माहिती घेणार आहोत.

नमो शेतकरी योजनेचे 6000 रुपये या तारखेला खात्यात जमा होणार लिस्ट

पाहण्या साठी येथे क्लिक करा

आवश्यक कागदपत्रे: योजनेसाठी अर्ज करताना खालील कागदपत्रे आवश्यक आहेत:

आधार कार्ड
पॅन कार्ड
मतदार ओळखपत्र
बँक पासबुक
पत्त्याचा पुरावा
जमिनीच्या मालकीची कागदपत्रे
पासपोर्ट आकाराचे छायाचित्र
मोबाईल नंबर
पीएम किसान नोंदणी क्र

Back to top button