तालुका निहाय पिक विमा रक्कम जाहीर यादीत आपले नाव पहा pikvima list

pikvima list : कृषी विभागाने प्रधानमंत्री पिकविमा योजनेअंतर्गत जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये विविध महत्त्वाच्या पिकांसाठी विमा संरक्षण आणि विमा हप्ता जाहीर केला आहे. यामध्ये शेतकऱ्यांना फक्त एक रुपयात पीक विमा मिळू शकतो. यामध्ये धानासाठी सर्वाधिक 51 हजार 760 रुपये प्रति हेक्टर विमा कवच निश्चित करण्यात आले आहे. त्याखाली सोयाबीनला हेक्टरी ४९ हजार रुपये दर निश्चित करण्यात आला आहे.
तालुका निहाय पिक विमा रक्कम जाहीर
यादीत नाव पाहण्या साठी येथे क्लिक करा
पिकविमा
केंद्र सरकारने प्रधानमंत्री पिकविमा योजनेच्या जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार, राज्य सरकारने खरीप हंगाम 2023-24 ते रब्बी हंगाम 2025-26 या कालावधीसाठी ‘व्यापक पिकविमा योजना’ (कप आणि कॅप मॉडेल 80:110) लागू करण्यास मान्यता दिली आहे. 26 जून 2024 च्या शासन निर्णयानुसार pikvima list