Ladaki Bahin Yojana List : लाडकी बहीण योजनेची गावानुसार लाभार्थी यादी जाहीर ! यादीत नाव पहा ……..!
Ladaki Bahin Yojana List : नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री लाडकी बहिन योजना राज्य सरकारने सुरू केली आहे. योजना सुरू झाल्यापासून या योजनेला महाराष्ट्रात मोठा प्रतिसाद मिळाला आहे. त्यानंतर या योजनेसाठी प्रत्येक गाव, जिल्हा आणि शहरातून फॉर्म भरून घेण्यात आले आहेत.
आता जिल्हा महानगरपालिका ग्रामपंचायत अशा विविध स्तरावर पात्र महिलांची यादी प्रसिद्ध केली जात आहे. मित्रांनो, सर्वप्रथम धुळे महानगरपालिकेने मुख्यमंत्री लाडकी बहिन योजनेची लाभार्थी यादी जाहीर केली आहे. धुळे महापालिकेने पहिली तात्पुरती यादी प्रसिद्ध केली आहे.
आजपासून Jio Phone सेल सुरू, तुम्हाला फक्त 699 रुपयांमध्ये फोन मिळेल,
Ladaki Bahin Yojana List यादी डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
अचानक ट्रॅफिक वाढल्याने ही साइट सध्या बंद आहे. कृपया काही वेळा रिफ्रेश करा किंवा काही वेळाने परत तपासा. येथे तुम्हाला सध्या धुळे महानगरपालिकेच्या अंतर्गत लाभार्थ्यांची यादी दिसेल.
मुलगी जन्माला आल्यास SBI देणार आहे 15 लाख रुपये,
जाणून घ्या संपूर्ण माहिती …….!
त्याच पद्धतीने हळूहळू प्रत्येक जिल्ह्याच्या याद्या प्रसिद्ध केल्या जातील. ज्या जिल्ह्यांपर्यंत पोहोचले किंवा प्रकाशित केले जाईल अशा सर्व याद्या आमच्या वेबसाइटवर, व्हॉट्सॲप ग्रुपवर उपलब्ध असतील. सध्या धुळे जिल्ह्याची यादी प्रसिद्ध झाली आहे, ती पाहण्यासाठी कृपया खालील बटणावर क्लिक करा. त्याचप्रमाणे प्रत्येक गाव जिल्हा शहरातील सर्व महानगरपालिका नगरपरिषद पंचायतींच्या याद्या प्रसिद्ध केल्या जातील.