Paytm payments bank ban | पेटीएम पेमेंट बँक बंदी
रिझर्व बँकेने 31 जानेवारी 2024 रोजी एक सूचना प्रस्तुत करून पेटीएम बँक पेमेंट बँकेवर कडक निर्बंध लावले आणि बँकिंग जगतात सगळ्यांचे डोळे विस्फारले. पण पेटीएम पेमेंट बँकेसाठी ही पहिली वेळ नव्हती यापूर्वी मार्च 2022 देखे मध्ये देखील रिझर्व बँक ने असेच काही असे निर्बंध लावले होते. पण पेटीएम पेमेंट बँकेने त्यापासून धडा शिकून काय सुधारणा केली नव्हती(Paytm payments bank ban).
तर मार्च 2022 मध्ये रिझर्व बँकेने ज्या त्रुटी निदर्शनास आणून दिल्या होत्या त्या दूर होण्याऐवजी त्या तशाच वाढत गेल्या आणि म्हणूनच, अखेर रिझर्व बँकेला त्यांच्या अधिकाराचा बगडा उचलून आता पेटीएम पेमेंट बँकेचे जवळजवळ सगळेच व्यवहार बंद (Paytm payments bank ban)करावे लागले आहेत.
पेटीएम हे एक ऑनलाईन पेमेंट चे नवीन व्यवसायाचे प्रारूप त्यांनी सुरू केलेली. ही बँक पेटीएम पेमेंट बँक हे देखील बँकिंग व्यवसायाची नवीन प्रारूप. डिजिटलायझेशन हा आज परवलीचा विषय झाला आहे.
कोरोना नंतर तर त्याला अधिकच चलती आले आहे राजा श्री मिळाल्यामुळे एकूणच अशी अशा नवीन प्लॅटफॉर्म खूप चांगले दिवस झाले आहेत ज्या त पेटीएम चा विशेष पुढाकार होता आणि म्हणूनच पेटीएम पेमेंट बँकेचा देखील खूप बोलवाला झाला होता.
Citizenship Amendment Act | लोकसभेपूर्वी देशात सीएए लागू होणार
पेटीएम आणि पेटीएम बँक यांच्या आकांक्षा वाढत गेल्या. डिजिटलायझेशनचा जेवढा जास्तीत जास्त फायदा करून घेता येईल तेवढा करून घ्यावा या महत्वकांक्षीतून पेटीएम आणि पेटीएम पेमेंट बँक यांनी उंच उंच उड्या मारायला सुरुवात केली. स्वतःच्या क्षमता न ओळखता आणि रिझर्व बँकेने आखलेली चौकट न पाळता व्यवसाय वाढीसाठी जे प्रयत्न केले ते अखेर त्यांच्या अंगाची आले आहेत.
वॉलेट आणि फास्टट्रॅक चे ग्राहक नऊ कोटी वॉलेटचे तर पाच कोटी ८० लाख फास्टट्रॅक चे ग्राहक हा या बँकेचा पाया. आता या दोन्ही सेवा बंद केल्या गेल्या आहेत. त्यामुळे आता या बँकेच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे फोन पे गुगल पे आणि आता जिओ पे हे पेटीएम पेमेंट बँकेचे खरे स्पर्धक पण तरी पेटीएम पेमेंट बँकेचा या व्यवसायातील वाटा सगळ्यात जास्त होता आता मात्र या बँकेला अस्तित्वासाठी लढावे लागणार आहे.
बँकिंग व्यवसायात ओळख हा एक मोठा प्रश्न बनला आहे. तर व्यवसायात जसा असा वाढत जाईल जातो तसे तसे यात तडजोड केली जाते आणि या प्रक्रियेत बँकिंग मधील घोटाळे वाढत जातात हा सर्वात्रिक अनुभव आहे.
नियंत्रण ठेवणे आव्हानात्मक !
डिजिटलायझेशन नंतर बँकिंग व्यवहार करताना ओळखीचे महत्त्व खूपच वाढले आहे बँकिंग मध्ये अद्यावत तंत्रज्ञान आता सर्व दूर पसरले आहे ज्यामुळे बँका नवनवीन उत्पादने आणि सेवा देत आहेत यातून बँकिंग व्यवसायाचे नवीन प्रारूप आकाराला आले आहे ज्यावर नियंत्रण ठेवणे रिझर्व बँकेसाठी देखील खूपच आव्हानात्मक सिद्ध झाले आहे.
हे तर होणारच होते?
बँकिंगचे व्यवहार पूर्वी फक्त बँकेतूनच व्हायचे त्यातही व्यवसायात 90% पेक्षा मोठा वाटा सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचा होता यानंतर मोठ्या प्रमाणावर खाजगी बँका आल्या याशिवाय जी संरचना होती ती प्रदेश ग्रामीण बँक व नागरी सहकारी बँकांची.
यानंतर खाजगी क्षेत्रातील लोकल एरिया बँक मग स्मॉल फायनान्स बँक आल्या पेटीएम बँक आल्या मग बिगर बँकिंग वित्तीय संस्था आल्या वन 96 कम्युनिकेशन ही मूळ कंपनी तिने सहयोगी म्हणून काढलेली एक बिगर बँकिंग वित्तीय संस्था पेटीएम तर बँकिंग संस्था पेटीएम पेमेंट बँक होय.
पेटीएम पेमेंट बँक आणि पेटीएम बिगर बँकिंग वित्तीय संस्थेचे व्यवहार एकमेकात गुंतलेले आहेत या दोघांमधील रेषा हळूहळू पुसट होत गेली.
व्यावसायिक प्रशिक्षण योजना २०२४ विषयी माहिती
एकमेकात हितसंबंध निर्माण झाले यामुळेच पेटीएम असो किंवा पेटीएम पेमेंट बँक या दोन्ही संस्था आता अडचणीत (Paytm payments bank ban) आल्याशिवाय कशा राहतील या बँकेच्या ग्राहकांना विशेष करून डिजिटल व्यवहारासाठी आता खूप अडचणींना सामोरे जावे लागेल.
बँकिंग मधील नवनवीन प्रयोग लोकल एरिया बँक स्मॉल फायनान्स बँक आणि आता पेमेंट बँकांच्या मर्यादा लवकर उघडकीस आल्या आहेत त्यातून भारतीय बँकिंग मध्ये येणारी अनिश्चितता न परवडणारी आहे.