Women's oppression

महिला अत्याचार

ब्रेकिंग न्यूज आली.. एकदम खतरनाक..! हादरवून टाकणारी..! काळजाचं पाणी पाणी करणारी..!चला, चला आता निषेध व्यक्त करायची वेळ झाली. सोशल मीडियावर हॅशटॅग करा.. रडके पडके व्हिडीओ बनवा.. तीव्र.. Women’s oppression आणखीन तीव्र…. खूपच तीव्र शब्दात निषेध झाला पाहिजे..! मेणबत्त्या पेटवा..हवं तर मोर्चा काढा..भाडखाऊ बलात्काऱ्यांना फाशी द्या.. जाळून टाका अशा घोषणा द्या..! शासनाचा निषेध करा… न्यायव्यवस्थेचा निषेध …

महिला अत्याचार Read More »