नवीन पोस्ट्ससरकारी योजना

ladki bahini yojana online apply नवीन अपडेट, ऑनलाईन अर्ज कसा करायचा,अँप सुरु!

ladki bahini yojana ऑनलाईन अर्ज कसा करायचा 1500 रुपये प्रत्येक महिन्याला मिळणार आहेत. बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत. या संदर्भात ऑनलाईन अर्ज कुठे कसा करायचा..! कागदपत्रे कोणती लागणार आहेत..? अर्ज कधी करायचा आहे..? त्याच्या तारखा काय आहेत..? शेवटची तारीख काय आहे..? पात्रता काय आहेत ..? अटीश वरती काय आहेत संपूर्ण माहिती..

महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री ladki bahini yojana सुरू करण्यास मान्यता देण्याबाबतचा 28 जून 2024 चा हा जीआर आहे.

Download Narishakti Doot App For Ladki Bahin Yojana

“मुख्यमंत्री-माझी लाडकी बहिण” योजना अर्ज

PDF अर्जाचा नमुना डाउनलोड करा

Mazi Ladki Bahin Yojana Hamipatra Pdf 2024

महिलांच्या आरोग्य व पोषण आणि त्यांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी राज्यात विविध योजना राबवण्यात येत आहेत. महिलांचा श्रम सहभाग पुरुषांच्या तुलनेत कमी आहे. ज्यामुळे त्यांच्या आर्थिक स्वातंत्र्यावर परिणाम होतो. आणि सदरची परिस्थिती लक्षात घेऊन मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात प्रस्तावित आहे.

ladki bahini yojana या योजनेचा जो उद्देश आहे.

तो पहा राज्यातील महिला व मुलींना पुरेशा सोयीसुविधा उपलब्ध करून रोजगार निर्मितीसाठी चालना देणे. त्यांचे आर्थिक सामाजिक पुनर्वसन करणे. राज्यातील महिला स्वावलंबी आणि आत्मवृत्त करणे. राज्यातील महिलांना व मुलींना सशक्ति करण्यास चालना मिळणे. महिला आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य वनी पोषण स्थितीत सुधारणा करणे असे हे उद्दिष्ट आहेत. आता या योजनेचे स्वरूप काय आहे.

Vanvibhag Bharti 2024 Maharashtra | महाराष्ट्र वनविभाग भरती 2024 अंतर्गत रिक्त पदे भरती सुरू झाली !

ladki bahini yojana या योजनेचे लाभार्थी कोण आहेत.

  • आधार लिंक केलेल्या थेट लाभ हस्तांतरण डायरेक्ट बेनिफिट्स म्हणजे डीबीटीच्या माध्यमातून प्रत्येक महिन्याला म्हणजेच दरमहा १५०० रुपये इतकी रक्कम ही देण्यात येणार आहे.
  • केंद्र राज्य शासनाच्या अन्य आर्थिक लाभाच्या योजनेद्वारे 1000 पेक्षा कमी लाभ घेत असेल तर फरकाची रक्कम या योजनेत पात्र महिलेस देण्यात येईल.
  • योजनेसाठी महिलांचे जे काही वय आहे ते 21 ते 60 या वयोगटातील महिला पाहिजे ती महिला विवाहित असेल विधवा असेल घटस्फोटीत असेल अशा प्रकारचे निराधार असेल या महिलांना या योजनेसाठी अर्ज करता येणार आहे.
  • विवाहित महिला सुद्धा अर्ज करू शकते विधवा महिला सुधारक कसे असते निराधार असेल घटस्फोटीत सर्व महिला येथे अर्ज करू शकतात. फक्त जे वय आहे ते 21 ते 60 या दरम्यान असणे गरजेचे आहे. लाडकी बहीण योजना

Gramin Bank Loan Apply Online : ग्रामीण बँकेकडून 50 हजार ते 5 लाख रुपयांचे कर्ज सहज मिळवा, असा अर्ज करा ..!

ladki bahini yojana लाडकी बहीण योजना पात्रता

  • ज्यामध्ये लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे गरजेचे आहे.
  • त्यानंतर राज्यातील विवाहित विधवा घटस्फोटीत निराधार असेल हे अर्ज करू शकतात.
  • हे तुम्हाला सांगितला आणि 21 ते 60 या वर्षापर्यंतच .अर्ज करू शकतात.
  • लाभार्थी कुटुंबाचे जे काही वार्षिक उत्पन्न आहे ते अडीच लाखापेक्षा जास्त नसलं पाहिजे म्हणजे तुम्हाला जो काही उत्पन्नाचा दाखला लागणार आहे तो अडीच लाखापेक्षा कमी असला पाहिजे.
  • अर्ज करण्यासाठी तुमच्याकडे आधार कार्ड त्यानंतर तुमचा बँकेचा पासबुक आणि तुमचा उत्पन्नाचा दाखला हे कंपल्सरी येथे लागणार आहे .

अर्ज कोण करू शकत नाही हे अपात्रता कोण आहे..?

  • ज्यांचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त आहे ते अर्ज करू शकत नाही .
  • जे आयटीआय रिटर्न फाईल भरतात त्या सुद्धा अर्ज करू शकत नाहीत .
  • तसेच जे नियमित कर्मचारी आहेत कंत्राटी कामगार आहेत का जिथे जॉब वगैरे करतात तसेच गव्हर्मेंट जॉब करतात .
  • भारत सरकार मंडळ विभाग किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेत सेवानिवृत्ती असतील निवृत्तीवेतन घेत असतील.
  • अशा प्रकारचे सर्व जे काही कर्मचारी आहेत जॉब करत असतील जॉबला असतील निवृत्तीवेतन घेत असतील गव्हर्मेंट जॉबला असतील ते हे सर्व इथे अर्ज करू शकणार नाहीत.
  • तसेच सदर लाभार्थी महिलेने शासनाचे अगोदर कोणत्याही योजनेचा जर तुम्ही पैसे घेत असाल तर तुम्हाला याचा लाभ घेता येणार नाही.
  • तसेच ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार आमदार आहे त्यांना सुद्धा येथे लाभ घेता येणार नाही.
  • कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकर पेक्षा जास्त शेतजमीन आहे ते सुद्धा अर्ज करू शकत नाहीत कुटुंबामध्ये पाच एकर पेक्षा जास्त जमीन असेल तर ते अर्ज करू शकणार नाही.
  • चार चाकी वाहन त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना नावावरती नोंदणीकृत आहेत असे सुद्धा इथे अर्ज ज्यांच्याकडे चार चाकी वाहन आहे ट्रॅक्टर असेल तर चालेल पण बाकीचे चार चाकी जे वाहन असेल तर ते अर्ज करू शकणार नाहीत .

यासाठी कोणकोणती कागदपत्रे तुम्हाला लागणार आहेत तर आवश्यक कागदपत्रे पहा..

  • यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज भरायचा आहे ऑनलाइन अर्ज भरायचा आहे.
  • लाभार्थ्याचा आधार कार्ड म्हणजे महिलाचा आधार कार्ड त्यानंतर महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र म्हणजेच डोमासाईल सर्टिफिकेट.
  • कुटुंबाचा उत्पन्नाचा दाखला म्हणजे इन्कम सर्टिफिकेट काढून घ्या अडीच लाखाच्या आतलंच उत्पन्नाचा सर्टिफिकेट पाहिजे म्हणजेच इन्कम सर्टिफिकेट काढून घ्या तहसीलदाराचे इन्कम सर्टिफिकेट.
  • बँक पासबुक तुमच्याकडे असेल नसेल तर बँकेचे खाते काढून घ्या बँकेचं खातं पासबुक लागणार आहे.
  • पासपोर्ट आकाराचा फोटो रेशन कार्ड इथे सांगितला आहे. रेशन कार्ड सुद्धा लागणार आहे.

लाभार्थ्याशी निवड आहे ती कशा पद्धतीने होणार आहे

  • तर अंगणवाडी सेविका पर्यवेक्षिका मुख्य सेविकास सेतू सुविधा केंद्र ग्रामपंचायत वार्ड अधिकारी यांनी ऑनलाइन जे काही फॉर्म आहेत ते भरल्यानंतर तो अर्ज सक्षम अधिकाऱ्याकडे जाणार आहे अधिकारी कोण असतील त्यामध्ये ग्रामीण भागात नागरी भागात शहरी भागात वेगवेगळ्या अधिकारी ते तुमचा फॉर्म चेक करणार आहेत.
  • आणि हा अर्ज पूर्णपणे ऑनलाइन पद्धतीने राहून तुम्ही पाहू शकता योजनेची कार्यपद्धती अर्ज करण्याची प्रक्रिया योजनेचे अर्ज पोर्टल द्वारे मोबाईलचे अॅप द्वारे सेतू सुविधा केंद्राद्वारे सर्व पद्धतीने जे काही ऑनलाईन पद्धतीने तुम्ही कुठेही फॉर्म भरू शकता .
  • स्वतः सुद्धा तुम्हाला फॉर्म भरता येईल ऑनलाइन फक्त अर्ज करायचा आहे. अर्ज भरण्यासाठी लक्षात ठेवा कोणतीही फीज लागणार नाही फ्री मध्ये तुम्ही हा अर्ज भरू शकता हा एक पॉईंट महत्त्वाचा आहे आणि जी महिला फॉर्म भरणार आहे ती महिला स्वतः उपस्थित राहायचे कारण त्या महिलेची केवायसी करावी लागणार आहे.
  • महिलाच रेशन कार्ड लागणारे आणि स्वतःचा आधार कार्ड लागणार आहे केवायसी साठी त्यानंतर अर्ज प्राप्त झाल्यानंतर त्याची यादी जी आहे ते पोर्टल वरती जाहीर केली जाणार आहेत तो अंगणवाडी केंद्र असेल ग्रामपंचायत वाढ स्तरावरती सगळीकडे फलकावरती ही यादी जायचे लावण्यात येणार आहे .
  • ज्यांचे हरकत असेल ते हरकत सुद्धा पाच दिवसाच्या आत मध्ये हरकत करू शकता काही तपावत असेल काही चुकलं असेल किंवा चुकून अर्ज झाला असेल तर ते सुद्धा तक्रारी अर्ज करू शकतात.

अर्ज प्राप्त करण्यास सुरुवात किती तारीख दिले वेळेची मर्यादा एक जुलै पासून अर्ज सुरु होणारे एक जुलै 2024 ते शेवटचा दिनांक पहा 15 जुलै 2024 15 तारखेपर्यंतची शेवटची तारीख असणार आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button