नवीन पोस्ट्ससामाजिक

प्रवासात पाकीट हरवले तर जवळच्या पोस्ट ऑफिसमधून मिळवा पैसे !

 

Post Payment Bank सध्याच्या धावपळीच्या युगात माणूस एका जागेवरून दुसऱ्या जागेवर प्रवास करत असतो. प्रवास करत असताना माणसांना परिस्थितीतून निर्माण होणाऱ्या अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते.

जसे की प्रवास सादरम्यान जर तुमचे पाकीट हरवले किंवा चोरी गेले तर अशावेळी मोठी समस्या निर्माण होते एक तर तुमच्याजवळ पैसे नसतात दुसरे म्हणजे एटीएम, क्रेडिट कार्ड हे चोरीला गेल्यामुळे तुम्ही कुठून पैसे मिळवणार? अशावेळी तुम्हाला मदत म्हणून पोस्ट ऑफिस ची ही योजना खूप उपयोगात येणार आहे.

ही चिंता सतावत असते; परंतु काळजी करण्याचे कोणतेच कारण नाही. अशावेळी जवळच्या कुठल्याही पोस्ट कार्यालयात किंवा पोस्टमनला संपर्क साधा.

बँकेचे पासबुक किंवा कुठलेही डेबिट कार्ड नसताना आपल्याला खात्यावरून पैसे मिळू शकतात. इंडिया पोस्ट बँकेने ही सोय केली आहे.

दोन वर्षांपूर्वी पोस्ट ऑफिस ची ही सेवा कोरोनामुळे नागरिकांच्या आर्थिक अडचणींवर उपाय म्हणून इंडिया पोस्ट बँकेने ही सेवा सुरू केली आहे.

यामुळे अडचणीच्या वेळी अनेक गरजूंची सोय झाली.

प्रवासात आपले पाकीट हरवले तर पैसे कसे मिळवायचे? Post Payment Bank च्या माध्यमातून.

पैसे काढण्यासाठी आतापर्यंत आपण सर्वच जण एटीएम डेबिट कार्डची मदत घेऊन पैसे मिळवायचे परंतु एटीएम कार्ड तर चोरी गेले तर मग काय?.

तर मग आता हे काम आधार कार्डच्या मदतीने करता येईल.

नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने आधार आधारित पेमेंट तयार केले यामुळे तुम्ही बोटाचे ठसे मोबाईल नंबर याद्वारे पैसे मिळवू शकता.

मोबाइल, बोटांचे ठसे आणि आधार नंबर याद्वारे मिळवा पैसे!!

आधार एनेबल पेमेंट सिस्टीमद्वारे पैसे मिळण्याची सुविधा आता नागरिकांसाठी उपलब्ध आहे . तुमचे पाकीट हरवले किंवा सोबत रक्कम नसेल आणि गरज पडली तर जवळच्या पोस्ट ऑफिस मध्ये भेट दिल्यानंतर .

तुम्ही आधार क्रमांक व बँक खाते क्रमांक सांगून बायोमेट्रिक पद्धतीने आवश्यक तेवढी रक्कम सहजरीत्या मिळवू शकता.

What is post payment bank account?

पोस्ट पेमेंट बँक खाते म्हणजे काय?

IPPB तुमच्या IPPB खात्यात प्रवेश करण्यासाठी आणि तुमच्या मोबाईल फोनच्या सोयीनुसार व्यवहार करण्यासाठी मोबाइल अॅपद्वारे अत्याधुनिक, साधी, सुरक्षित आणि वापरण्यास सुलभ मोबाइल बँकिंग सेवा देते.

How do I make a post payment to my bank account? मी माझ्या बँक खात्यात पोस्ट पेमेंट कसे करू?

व्यक्तींचे वय १८ वर्षांपेक्षा जास्त असावे. केवायसीची औपचारिकता १२ महिन्यांत पूर्ण करा. कोणत्याही ऍक्सेस पॉईंटला भेट देऊन किंवा GDS/पोस्टमनच्या मदतीने KYC औपचारिकता पूर्ण केली जाऊ शकते, त्यानंतर डिजिटल बचत खाते नियमित बचत खात्यात अपग्रेड केले जाईल.

कोणती बँक INDIA POST PAYMENT BANK सह भागीदारी करते?
एचडीएफसी बँक
या भागीदारीसह, HDFC बँकेचे उद्दिष्ट भारतभरातील IPPB च्या 650 शाखा आणि 136,000 पेक्षा जास्त बँकिंग ऍक्सेस पॉइंट्सच्या मजबूत आणि विस्तृत वितरण नेटवर्कचा लाभ घेऊन आर्थिक समावेशन मोहिमेला अधिक बळकट करण्याचे आहे.

How does India Post Payments Bank work? इंडिया पोस्ट पेमेंट बँक कशी काम करते?

IPPB चे 360-डिग्री पेमेंट संच पारदर्शकता निर्माण करते, भ्रष्टाचार आणि गळती दूर करते आणि कमी रोखीच्या अर्थव्यवस्थेत योगदान देते. ग्राहकांना डिजिटल चॅनेलद्वारे रोख रकमेशिवाय व्यवहार करण्याची क्षमता प्रदान करते आणि लहान व्यवसायांना डिजिटल पेमेंट स्वीकारण्यास सक्षम करते, अशा प्रकारे पळवाट बंद होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button