गड किल्ले

Information about Panhala Fort

पन्हाळा किल्याची माहिती (Information about Panhala Fort)

नमस्कार मित्रांनो शिवाजी महाराजांनी स्वराज्य विस्तार करताना जे गडकोट जिंकून घेतले किंवा बांधले ती स्वराज्याची खरी संपत्ती होती. आणि या किल्यांमुळेच त्यावेळी प्रजा सुखी राहत होती.तर मित्रांनो आजच्या या लेखामध्ये आपण अश्याच एका बलाढ्य किल्याबद्दल माहिती पाहणार आहोत. तो किल्ला म्हणजे पन्हाळा होय. हिल स्टेशन म्हणून प्रसिद्ध असलेला पन्हाळा (Panhala Fort popular as Hill Station) …

पन्हाळा किल्याची माहिती (Information about Panhala Fort) Read More »

Information about Janjira Fort

जंजिरा किल्ल्याविषयीची माहिती (Information about Janjira Fort)

नमस्कार मित्रांनो, शिवाजी महाराजांचे गिरीदुर्ग व व जलदुर्ग ही शिवकालीन मराठा साम्राज्याची खरी संपत्ती आहे. या संपत्तीमध्ये महाराजांनी एकेक गडकोट जिंकून भर टाकलेली आहे. तर मित्रांनो आजच्या या लेखांमध्ये आपण जलदुर्ग म्हणून प्रसिद्ध असलेल्या जंजिरा किल्ल्याबद्दल मा माहिती पाहणार आहोत. जंजिरा किल्ल्याविषयीची प्राथमिक माहिती  (Brief information of Janjira Fort)  जंजिरा हा किल्ला पाचशे वर्ष जुना …

जंजिरा किल्ल्याविषयीची माहिती (Information about Janjira Fort) Read More »

Brief information of Fort Sindhudurg

सिंधुदुर्ग किल्याविषयी माहिती ( Brief information of Fort Sindhudurg )

नमस्कार मित्रांनो, मित्रांनो महाराष्ट्राचे प्रमुख वैभव म्हणजे महाराष्ट्राला लाभलेला सांस्कृतिक व ऐतिहासिक वारसा होय. ऐतिहासिक वारशाचे प्रमाण म्हणजे येथील पुराण मंदिर,शिल्प, आणि महत्त्वाचे म्हणजे आपल्या शिवाजी महाराजांचे गडकोट.हे महाराष्ट्राचे वैभव खूपच मौल्यावन आहे. महाराजांना “The Father of Indian Navy” या किताबाने देखील गौरवले जाते, कारण ते असे राजे होते ज्यांची किनारी गलबताची शक्ती ही अफाट …

सिंधुदुर्ग किल्याविषयी माहिती ( Brief information of Fort Sindhudurg ) Read More »

Brief information about Shivneri Fort

शिवनेरी किल्ल्याविषयीची प्राथमिक माहिती (Brief information about Shivneri Fort)

नमस्कार मित्रांनो, या महाराष्ट्राला नेहमीच संघर्षाचा वारसा लाभलेला आहे. या संघर्षाचा जनक म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज. यांनी अतोनात संघर्ष करून स्वराज्याची स्थापना केली व अनेक गडकोट जिंकून स्वराज्य विस्तार करण्यास महाराजांनी सुरुवात केली. हे गडकोट जणू स्वराज्याची खरी संपत्ती म्हणावी लागेल. तर मित्रांनो आजच्या या लेखांमध्ये आपण महाराजांच्या जन्मभूमी विषयी अर्थातच शिवनेरी या गडाविषयी माहिती …

शिवनेरी किल्ल्याविषयीची प्राथमिक माहिती (Brief information about Shivneri Fort) Read More »

History of Fort Pratapgad

प्रतापगड किल्ल्याचा इतिहास (History of Fort Pratapgad)

नमस्कार मित्रांनो, संघर्ष हा महाराष्ट्रासाठी काही नवीन नाही. अगदी प्राचीन काळापासून मध्ययुगीन आणि आधुनिक काळातही महाराष्ट्र नेहमी संघर्षमय वाटेवरून चालत आला आहे. शिवकालीन संघर्षाची साक्ष देणाऱ्या गडकिल्याबद्दल आपण माहिती बघत आहोत, आजच्या भागामध्ये आपण प्रतापगड या अजिंक्य असणाऱ्या किल्ल्याबद्दल माहिती बघणार आहोत… मित्रांनो प्रतापगड हा महाराष्ट्राच्या सातारा जिल्ह्यातील एक अभेद्य किल्ला. शिवरायांच्या इतिहासाने पावन झालेल्या …

प्रतापगड किल्ल्याचा इतिहास (History of Fort Pratapgad) Read More »

History of Fort Sinhagad

सिंहगड किल्ल्याचा इतिहास ( History of Fort Sinhagad )

नमस्कार मित्रांनो, गडदुर्ग हे प्रत्येक मराठी माणसाच्या नसानसात भिनलेले जणू एक रसायनच आहे. गडदुर्ग म्हटले की प्रत्येक महाराष्ट्रीयन माणसाच्या मनामध्ये एक स्फूर्ती जागृत होते, आणि याला कारण आहे महाराष्ट्राचा स्वराज्य स्थापनेचा जाज्वल्य इतिहास… आजच्या भागामध्ये आपण अशाच एका स्फूर्तीवान किल्ल्याबद्दल अर्थातच सिंहगड या पुण्यनगरीतील किल्ल्याबद्दल सविस्तर माहिती बघणार आहोत… मित्रांनो पुण्यनगरीतील भुलेश्वर या सह्याद्री डोंगर …

सिंहगड किल्ल्याचा इतिहास ( History of Fort Sinhagad ) Read More »

पुरंदर किल्ल्याविषयी माहिती ( nformation of fort Purandar )

नमस्कार मित्रांनो मी मराठी मध्ये तुमचे स्वागत, महाराष्ट्राचा इतिहास हा रक्तरंजित घटनांनी लिहिला गेलेला आहे आणि याची साक्ष म्हणजे महाराष्ट्रातील असंख्य गिरीदुर्ग होय. मित्रांनो छत्रपती शिवरायांनी जनतेचे कल्याणकारी राज्य अर्थात स्वराज्य स्थापन केलं ते ह्या किल्ल्यांच्या जीवावरच. किल्ले म्हणजे स्वराज्याचा आत्मा म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. आजच्या भागामध्ये आपण अशाच एका अभेद्य किल्ल्यांपैकी एक असणाऱ्या …

पुरंदर किल्ल्याविषयी माहिती ( nformation of fort Purandar ) Read More »

Information about Raigad Fort (1)

रायगड किल्ल्याविषयी माहिती

संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होय. महाराजांनी रायरेश्वराच्या मंदिरात आपल्या सावंगडयांसह स्वराज्याची शपथ घेतली व स्वराज्य विस्तार करण्यास सुरुवात केली.शिवकालीन खरं वैभव म्हणजे महाराजांनी उभारलेले गडकोट .हे गडकिल्ले आजही सह्याद्रीच्या दरीखोऱ्यात अभेद्यपणे उभे आहेत. तर मित्रांनो आजच्या या लेखामध्ये आपण स्वराज्याची राजधानी म्हणून ज्या किल्ल्याला ओळखलं जातं त्या किल्याबदल माहिती पाहुयात. अर्थातच …

रायगड किल्ल्याविषयी माहिती Read More »

Brief information of Fort Torna (1)

तोरणा किल्ल्याबद्दल माहिती ( Brief information of Fort Torna )

         नमस्कार मित्रांनो, अखिल महाराष्ट्र सह संपूर्ण जगाचे स्फूर्तीदाता असणारे व्यक्तिमत्व म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होय. मित्रांनो वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा घेऊन आपल्या पन्नास वर्षाच्या आयुष्यात शिवरायांनी महाराष्ट्र भूमीत अनेक गड किल्ले जिंकून घेतले.  तसेच आपल्या दूरदृष्टीने अनेक नवीन किल्ल्यांची नवनिर्मितीदेखील केली. शिवरायांचा एक महत्त्वपूर्ण किल्ला म्हणजे तोरणा किल्ला होय. मित्रांनो तोरणा …

तोरणा किल्ल्याबद्दल माहिती ( Brief information of Fort Torna ) Read More »

Scroll to Top