डेबिट क्रेडिट कार्ड वापरता? वीस मागे पाच जणांची फसगत

क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड द्वारे फसवणूक होत नाही असा सर्वसाधारण समज आहे मात्र अशाच हजारो कार्डधारकांची गेल्या पाच वर्षांमध्ये कोट्यावधी रुपयांची फसवणूक झाली आहे झारखंड बिहार पश्चिम बंगाल नोएडा येथील सायबर गुन्हेगारांच्या टोळ्या विविध शक्कल लढवून काढताना जाळ्यात उडतात त्याशिवाय विविध प्रलोभ घेणे दाखवून बँकेच्या अधिकारी कर्मचारी असल्याचे सांगून लाखो रुपये लंपास करतात यात ग्रामीण भागापेक्षा शहरातील सुशिक्षित वर्गातील नागरिक अधिक संख्येने बाई पडत असल्याचे वारंवार निदर्शनास आले आहे. कार्डद्वारे(डेबिट क्रेडिट कार्ड वापरता) फसवणूक म्हणजे तुमच्या माहितीशिवाय किंवा परवानगीशिवाय परस्पर कार्डचा वापर करून पैशांचा व्यवहार केला जातो.
याप्रकारे होऊ शकते फसवणूक:
कार्ड स्किमिंग: खरेदी केल्यानंतर अनेकदा कार्डचा वापर करण्यासाठी पॉईंट ऑफ सेल डिव्हाइस वापरला जातो सायबर गुन्हेगार अशा उपकरणांना अत्यंत बारीक आकाराचे स्कीमिंग यंत्र जोडतात जेणेकरून स्वाप करताच कार्डची सर्व माहिती ते यंत्र संग्रहित करते त्यानंतर ब्लँक कार्डद्वारे त्याचा गैरवापर केला जातो.
फिशिंग कार्ड कंपन्यांच्या नावाखाली तुम्हाला ईमेल प्राप्त होतो. कंपनीचा ईमेल आयडी प्रमाणित बसणाऱ्या आयडी मध्ये मात्र एखाद्या अक्षराचा बदल केलेला असतो. त्याद्वारे तुम्हाला कार्डची माहिती मागून परस्पर व्यवहार होतो.
Guava Leaves benefits |पेरूच्या पानांचे आरोग्यदायी फायदे…
ऑनलाइन:
कार्डच्या बँकेतून बोलत असल्याचे सांगून अनेकदा मदतीचा बहाना करून ओटीपी घेऊन फसवणूक होते गुगलवर सर्च केल्यानंतर कार्डचे सुरुवातीचे हेल्पलाइन क्रमांक देखील सायबर गुन्हेगारांचे असल्याची शक्यता असते.
कसा हा प्रकार ?
सायबर चे सहाय्यक निरीक्षक अमूल सातोतकर यांच्या माहितीनुसार 20 नागरिकांमध्ये पाच नागरिक कार्ड फसवणुकीला बळी पडत आहेत 2023 मध्ये एकूण 2675 नागरिक ऑनलाईन फसवणुकीला बळी पडले यातील 40% तक्रारदार हे कार्डद्वारे फसले गेले.
फसवणूक टाळा
ऑनलाइन व्यवहार करताना ओटीपी शेअर करू नका बँक त्यांच्या अधिकारी कधीही तुम्हाला ओटीपी विचारत नाही काढल्यास तात्काळ बँकेची संपर्क साधा कार्ड ब्लॉक करा
पीएम श्री योजना सरकारी शाळा़ंचा विकास Pm Shree School Scheme Information in Marathi

अनोळखी वेबसाईट शॉपिंग पोर्टलवर कार्ड पेमेंट करणे टाळा विदेशात कार्ड वापरताना खात्री करा संगणक लॅपटॉप वरून कार्डचे व्यवहार करत असाल तर अँटीव्हायरस अपडेट करत रहा.
सतर्कता महत्त्वाची
विचारांमध्ये कामात व्यस्त असताना अज्ञातांकडून बँकेचे नाव खाली कॉल केला जातो स्किमिंग फिशिंग होण्याची दाट शक्यता असते त्यामुळे कार्ड(डेबिट क्रेडिट कार्ड वापरता) वापरताना सतर्क ते सतर्क राहणे महत्त्वाचे ठरते.अँटी-फिशिंग साधने लागू करा. अँटी-फिशिंग साधने आणि तंत्रज्ञान वापरा.