शेती

Cotton price :या जिल्ह्यात मिळाला कापसाला इतका भाव येथे पहा जिल्ह्यानुसार कापसाचे भाव.

नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण कापसाचे बाजारभाव market price पाहणार आहोत कापसाचे भाव मध्ये चढ-उतार होत आहेत तर कापसाला किती भाव cotton price मिळाला आज आपण पाहणार आहोत मागच्या वर्षीपासून कापसाला चांगलाच भाव मिळत आहे या वर्षी पण कापसाला चांगला भाव मिळेल.

cotton price: नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण कापसाचे बाजारभाव market price पाहणार आहोत कापसाचे भाव मध्ये चढ-उतार होत आहेत तर कापसाला किती भाव मिळाला आज आपण पाहणार आहोत मागच्या वर्षीपासून कापसाला चांगलाच भाव मिळत आहे या वर्षी पण कापसाला चांगला भाव मिळेल.

महाराष्ट्रात कापूस cotton हे प्रमुख नगदी पीक आहे. विदर्भात कापसाच्या पिकाला आवश्यक असणारी काळी कसदार मृदा व कोरडे हवामान असल्यामुळे तेथे कापसाचे सर्वाधिक उत्पादन होते. विदर्भातील यवतमाळ जिल्ह्याला पांढरे सोने पिकवणारा म्हणजेच सर्वाधिक कापूस cotton पिकवणारा जिल्हा म्हणतात. कापसापासून मोठ्या प्रमाणात सुती कापडाची निर्मिती करतात. महाराष्ट्रात अकोला येथे कापसाच्या पिकासाठी सर्वात मोठी बाजारपेठ उपलब्ध आहे. cotton price

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button