शेती

loan waiver list: शेतकऱ्यांसाठी खुशखबर 50000₹ प्रोत्साहन अनुदान २ री यादी जाहीर, येथे PDF डाउनलोड करा.

loan waiver list नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्य सरकारने कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून ५०,००० रुपये अनुदान देण्याची घोषणा केली होती. (Crop Insuranc) आता दुसरी यादी जाहीर झाली आहे. आपण ते खाली गावानुसार पाहू शकतात.

५०,००० रुपये कर्जमाफीची दुसरी यादी जाहीर 50,000 Anudan 2nd List Download

50,000 ची यादी पाहण्यासाठी तुम्हाला खाली जिल्ह्याचे नाव दिसेल, प्रथम जिल्ह्याच्या नावावर क्लिक करा. जिल्ह्याच्या नावावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला त्या जिल्ह्यातील सर्व तालुके दिसतील. loan waiver list

त्या तालुक्याच्या नावावर क्लिक केल्यानंतर तालुक्यातील सर्व गावे दिसतील, गावांच्या नावांची पीडीएफ यादी दिसेल. तुमच्या गावाच्या PDF यादीवर क्लिक करा आणि यादी पहा.

50000 अनुदान योजना यादी डाऊनलोड कशी करायची? 50,000 Anudan 2nd List Download
50000 अनुदान योजना दुसरी यादी (50000 Anudan 2nd List )आम्ही तुम्हाला या वेबसाईटवर उपलब्ध करून देत आहोत. पन्नास हजार अनुदान योजनेची(50000 Anudan Yojana 2022 Maharashtra List Download) यादी डाऊनलोड करण्याकरिता खाली दिलेल्या लिंक वर तुम्हाला क्लिक करायचे आहे. 50000 अनुदान योजना अंतर्गत सर्व जिल्ह्यांची दुसरी यादी आम्ही तुम्हाला उपलब्ध करून देणार आहोत. 50,000 अनुदान दुसरी यादी डाऊनलोड करण्यासाठी खालील ऑप्शन पहा.

loan waiver list ज्या शेतकरी मित्रांचे नाव प्रोत्साहन यादीत असेल, त्यांनी त्यांचे आधार कार्ड घेऊन CSC केंद्रावर जावे, तुमच्या गावातील सेतू केंद्रात नक्कीच केंद्र असेल, तुम्हाला तिथे जाऊन प्रत्यक्ष पडताळणी करावी लागेल किंवा KYC करावे लागेल. त्यानंतरच पैसे तुमच्या खात्यात जमा होतील. 50000 anudan 2nd list

येतील आणि मित्रांनो, तुमच्या बँक खात्यात तुमचा आधार येईल, कार्ड लिंक आहे की नाही ते तपासा, मग मित्रांनो खाली दिलेल्या जिल्ह्याच्या लिंकवर क्लिक करा. Crop Insurance

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button