नवीन पोस्ट्स

Lakshadweep Islands tourist attraction | लक्षद्वीप बेटे पर्यटकांचे आकर्षण केंद्र

 आजचा आपला विषय आहे लक्षद्वीप मधील बेटे बनत आहेत पर्यटकांचे आकर्षण केंद्र. बंगारम व त्याच्या जवळचे तिन्नाकारा भेट लक्षद्वीप ( Lakshadweep Islands tourist attraction ) मधील पर्यटकांच्या आकर्षण केंद्र बनत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्षद्वीपला नुकतीच भेट दिली. त्यांच्या लक्षद्वीप भेटीचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. जेव्हापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्षद्वीपला भेट दिली आहे तेव्हापासून प्रत्येकाला लक्षद्वीपला भेट देण्याची इच्छा होत आहे.

सोव्हेरीयन गोल्ड बाॅड योजना २०२४ विषयी माहिती Sovereign gold bond 2024 scheme information in Marathi

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ४ जानेवारी रोजी लक्षद्वीपला दिलेल्या भेटीचे काही फोटो शेअर केले होते. मालदीवबाबत एकाही शब्दाचा उल्लेख न करता, पंतप्रधानांनी लक्षद्वीपच्या सौंदर्याची प्रशंसा केली आहे. फोटो शेअर करताना कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिले, “अलीकडेच मला लक्षद्वीपच्या लोकांसह राहण्याची संधी मिळाली. मी अजूनही येथील बेटांचे अविश्वसनीय सौंदर्य पाहून थक्क आहे. मला आगत्ती, बंगाराम व कवरत्ती येथील लोकांशी संवाद साधण्याची संधी मिळाली. मी बेटावरील लोकांनी आदरातिथ्य केल्याबद्दल त्यांचे आभार मानतो.

Lakshadweep Islands tourist attraction
Lakshadweep Islands tourist attraction

 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यांची बंगारम भेट आणि तिन्नाकारा भेट मुक्कामादरम्यान तेथील वाळूच्या किनारी काढण्यात आलेली त्यांची छायाचित्रे यामुळे हे ठिकाण अधिक लोकप्रिय झाले आहे. लक्षद्वीप प्रशासन या निर्जन बेटावर पंचतारांकित रिसॉर्ट बनवत आहे आणि तेथे दुसरे काहीही नाही अगदी दुकान किंवा बाहेरचे लोकही नाही अगदी येथील स्थानिक रहिवासी सैफुलाहा यांनी सांगितले की बंगारम हे अनेक वर्षांपासून पर्यटन स्थळ आहे.

 सैफुलाहा व त्यांची पत्नी तीनकाराला भेट देणाऱ्या पर्यटकांसाठी एक छोटेखानी रेस्टॉरंट चालवतात ही बेटे लक्षद्वीप मधील सर्वात सुंदर आहेत कारण त्यांच्यात नितळ व स्वच्छ पाणी पाण्याचे मोठे तलाव आहेत बंगारम मधील समुद्रकिनाऱ्यावरच्या तुलने त तिन्नाकारा समुद्रकिनाऱ्या अतिशय उथळ आहेत आणि तेथे  पर्यटकांना पोहण्याची व प्रसन्न निसर्गाचाआनंद घेण्याची उत्तम संधी मिळते.

 हे निर्जन बेट नारळाच्या झाडांनी भरलेले आहे आणि बेटावर सहा महिने फक्त पंधरा लोक राहतात बहुतेक यातील बहुतेक लोक नारळाच्या गुळ नारळाचा गुळ बनवतात असे ते म्हणाले.नारळाचा गुळ हा लक्षद्वीपाचा सर्वात महागडा पदार्थ आहे.

Money or People | पैसा महत्त्वाचा की माणसं महत्त्वाची

 लक्षद्वीप ( Lakshadweep Islands tourist attraction ) मध्ये नारळाच्या झाडातून निघणाऱ्या रसापासून गुळ बनवला जातो नारळाच्या झाडाचा रस म्हणजे द्रव हे द्रव चार तासांवरून अधिक काळ सतत उकळले जाते त्यामधून जेली सारखा पदार्थ मिळतो ज्याला नारळाचा गुळ म्हणतात हे लक्षद्वीपचे एक खास उत्पादन आहे ज्याचा ते हलवा आणि इतर मिठाई बनवण्यासाठी वापर करतात .

Lakshadweep Islands tourist attraction
Lakshadweep Islands tourist attraction

हे गुळ बनवणारे स्थानिक रहिवासी सैफुलाह यांनी सांगितले जर आपण 30 लिटर नारळाचा रस उकळले तर आपल्याला फक्त अडीच किलो गुळ मिळू शकतो त्यामुळे हा हे खूप महाग आहे याची किंमत प्रति किलो हजार रुपये आहे बेट वासी असा विश्वास करतात की हा गुळ मधुमेहाच्या रुग्णांसाठी सुरक्षित आहे आणि ते मिठाई किंवा चहा बनवताना हा गुळ घालू शकतात.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button