नवीन पोस्ट्सबातम्याशिक्षण

पैशाला पैसा का म्हणतात ?

पैसा हा असा शस्त्र आहे की त्याच्या कमी जास्त असल्याने मानवात भेद निर्माण झाले आहेत..आणि हे भेद किंवा ही दरी न कळत पडलेली आहे .आणि या पैशाच्या जोरावर मानवाची किंमत आज ठरवली जात आहे..असा एक काळ होउन गेला की कितीही मोठया पदावर माणूस असला तरी तो साधी राहणी सोडत नसे..किती ही पैसा आला तरीही तो विचारांने चलत असे.पण आज थोडा पैसा माणसांकडे आला तर माणूस आपल्या तत्वांना विसरून आपल्या मर्जीप्रमाणे जगत आहे..तत्वामध्ये बदल करून माणूस जगताना मी पाहिला आहे..

ज्याच्याकडे पैसा म्हणजे ज्याच्या कडे भांडवल जास्त तो आज आपल्या मनावर ,आपल्या विचारावर आपल्या जीवनावर परिणाम करत आहे..

पहिले कसे मिळून मिसळून सगळेजण राहत असे..पण आज पैशामुळे राहिणामान सर्वांचे बदलत चाललेले आहे..

पहिले फक्त पैसा हे देवाण घेवाण करण्याचे एक माध्यम होते..आज पैशाकडे बघून माणसांची किंमत ठरत आहे..त्याने आता पर्यंत किती कमवले आणि तो कसा जगत आहे याच्या वरून आज समाजातील मान ठरत आहे..

त्या व्यक्ती कडे समजा नसतील विचार चांगले,पण तो पैशाने ताकतवान असेल तर आजच्या जगा मध्ये बाकीच्या गोष्टी नगण्य समजून त्याला मान सन्मान मिळत आहे..

पैसा आला की माणूस आज प्रतिष्ठित जीवन जगताना दिसत आहे..

तूमच्या विचाराला तेव्हाच महत्व प्राप्त होईल जेव्हा तूम्ही पैसे जास्त प्रमाणात कमवणार..

तूम्हाला किती ज्ञान आहे ,तूम्ही किती चांगले आहे हे कोणाही पाहणार नाही..तूम्ही कशाप्रकारे पैसा कमवू शकतात त्याच्यावर तूमची किंमत आजच्या युगात ठरणार आहे..

पैशाने सर्व काही मान सन्मान भेटेल ,पण एक दिवस पैसा गेला की तूमचा मान सन्मान पण संपून जाणार .कारण तो मान सन्मान तूम्हाला नव्हताच तूमच्या कडे असलेल्या पैशाला होता..एक दिवस परत तूमच्या कडे पैसा आला तर परत हा मान सन्मान तूम्हाल मिळेल.

पैसा नसेल तरीही लोकांनी तूम्हाला चार शब्द तूमच्या कडे येवून बोलावे ,चार शब्द त्याच्या मनातील तूम्हाला सांगावे वाटत असेल तर एकमेव मार्ग म्हणजे आपला स्वभावात बदल करून आपण या गोष्टी मिळवू शकतो..

आपण या जीवनात पैसा कमवताना आपला स्वभाव खूप परिणाम करून जातो.

आपल्या जीवाभावाची माणसं जोडायची असतील तर एकमेव मार्ग म्हणजे आपण दुसऱ्याचा आदर करणे खूप महत्वाचे आहे,दुसऱ्याशी प्रेमाणे वागणे खूप महत्वाचे आहे,आपण लोकांना वेळ देणे महत्वाचे आहे,आपण लोकांशी हसत खेळत राहणे महत्वाचे आहे,आपण लोकांच्या मदतीला येणे खूप महत्वाचे आहे ,आपण एकमेकांची काळजी घेणे खूप महत्चाचे आहे.आपण आपला अहंकार बाजूला ठेवणे खूप महत्वाचे आहे..आपण आपल्या समाजासाठी काहीतरी करणे गरजेचे आहे..

आपण कोणाचा द्वेष न करणे गरजेचे आहे,आपण आपल्या माणसांचे पाय खेचणे बंद करून त्याला कशी मदत करता येईल ते पाहणे गरजेचे आहे.

अशा अनेक गोष्टी जर तूम्ही आयुष्यभर केल्या तरच तूम्हाला पैसा नसेल असेल कधी एकटे पण वगैरे वाटणार नाही..सतत तूमचे काळजी घेणारी माणसे तूमच्या आसपास असतील.

आजूबाजूची माणसे पण पैशाच्या मागे धावणारी असतील आणि त्यांना अशा तत्वाचे काहीही घेणेदेणे नसेल तर मग तूम्हाला अशा माणसांची साथ सोडावी लागेल नाहीतर ते पण तूम्हाला एक दिवस त्यांच्या सारखे बनवतील..

पैसा नसताना ही ज्याच्या आवती भोवती चार माणसे फिरत असतात तो खरा जीवन जगत आहे असे आपण म्हणू शकतो..

पैसा तर सर्वजण कमवतात पण लोकांच्या मनामध्ये स्थान निर्माण करणे सोपे नाही आणि ते जर आपण केले तर आपल्या जीवनात सु:ख दु:ख वाटून घेणारे तयार होतील.

पैशाकडे बघून ,तूमच्या राहणीमानाकडे बघून जर काही जण तार्त्पूत्या काळातच सोबत राहतात..पण जे तूमच्या विचाराशी एक होउन तूमच्या कडे आले असतील ते सतत तूमच्या बरोबर असतील.. हे माझे मत आहे याच्याशी कोणी सहमत असावे असे नाही..हे सर्वांनाच लागू होईल असे पण नाही..

लेखक : राम ढेकणे

पैशाला पैसा का म्हणतात?

व्युत्पत्ती. मनी हा शब्द लॅटिन शब्द मोनेटा पासून आला आहे ज्याचा अर्थ फ्रेंच monnaie द्वारे “नाणे” आहे. लॅटिन शब्दाचा उगम रोमच्या सात टेकड्यांपैकी एक असलेल्या कॅपिटोलिन येथील जुनोच्या मंदिरातून झाला आहे असे मानले जाते. प्राचीन जगात, जुनो बहुतेकदा पैशाशी संबंधित होता.

पैशाची सर्वोत्तम व्याख्या काय आहे?
पैसा ही अशी कोणतीही वस्तू आहे जी सामान्यतः वस्तू आणि सेवांसाठी देय म्हणून स्वीकारली जाते आणि दिलेल्या देशात किंवा सामाजिक-आर्थिक संदर्भात कर्जाची परतफेड केली जाते. पैशाची मुख्य कार्ये खालीलप्रमाणे ओळखली जातात: एक्सचेंजचे माध्यम; खात्याचे एकक; मूल्याचे भांडार; आणि, कधीकधी, स्थगित पेमेंटचे मानक.

पैसा आणि पैशाचे प्रकार म्हणजे काय?

पैसा ही अशी कोणतीही वस्तू आहे जी एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे वस्तू आणि सेवा हस्तांतरित करण्याच्या व्यवहारांमध्ये मोठ्या प्रमाणावर वापरली जाते आणि स्वीकारली जाते. अर्थशास्त्रज्ञ तीन वेगवेगळ्या प्रकारच्या पैशांमध्ये फरक करतात: कमोडिटी मनी, फिएट मनी आणि बँक मनी. कमोडिटी मनी एक चांगला आहे ज्याचे मूल्य पैशाचे मूल्य म्हणून काम करते.

पैशाचे 3 स्त्रोत काय आहेत?

उत्तम रोख-प्रवाह व्यवस्थापन रोखीचे तीन प्रमुख स्त्रोत पाहून व्यवसाय रोख प्रवाह मोजण्यापासून सुरू होते: ऑपरेशन्स, गुंतवणूक आणि वित्तपुरवठा. सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज कमिशनने वित्तीय स्टेटमेंट्सच्या मार्गदर्शकाद्वारे वर्णन केल्याप्रमाणे हे तीन स्त्रोत कंपनीच्या रोख-प्रवाह विवरणातील प्रमुख विभागांशी संबंधित आहेत.

पैशाचे 5 उपयोग काय आहेत?

आपण पैशाने फक्त 5 गोष्टी करू शकतो. आपण ते जगण्यासाठी वापरू शकतो, आपण ते देऊ शकतो, आपण कर्ज फेडू शकतो, आपण कर भरू शकतो किंवा आपण ते वाचवू/वाढवू शकतो. या श्रेण्यांमध्ये तुमचे पैसे कसे वाटप केले जात आहेत हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे कारण हे आम्हाला आमचे प्राधान्यक्रम दर्शवेल

पैसा महत्त्वाचा का आहे?

एक्सचेंजचे माध्यम म्हणून पैशाचे कार्य ते ठेवण्यासाठी एक सोयीस्कर मालमत्ता बनवते, कारण ते धारकास वेळ आणि श्रम टाळण्यास सक्षम करते जे अन्यथा बाजार विनिमय समक्रमित करण्यासाठी (म्हणजे वस्तुविनिमय करून) गुंतावे लागेल. सुविधा, विशेषत: ज्यामध्ये वेळेची बचत होते, ती एक लक्झरी आहे.

पैसा कोणी निर्माण केला?

पैशाचा शोध लागण्यापूर्वी लोक वस्तू आणि सेवांची देवाणघेवाण करत असत. सुमारे 5,000 वर्षांपूर्वी मेसोपोटेमियाच्या लोकांनी शेकेल तयार केले, जे चलनाचे पहिले ज्ञात रूप मानले जाते. सोन्या-चांदीची नाणी सुमारे ६५० ते ६०० बीसी पर्यंतची आहेत. जेव्हा सैन्याला पैसे देण्यासाठी मुद्रांकित नाणी वापरली जात होती.

पैसा कशापासून बनतो?

फेडरल रिझर्व्ह नोट्स 25 टक्के तागाचे आणि 75 टक्के कापूस यांचे मिश्रण आहेत. करन्सी पेपरमध्ये विविध लांबीचे लहान लाल आणि निळे सिंथेटिक तंतू असतात जे संपूर्ण कागदावर समान रीतीने वितरीत केले जातात. बँक नोट फाडण्यासाठी 4,000 दुहेरी पट, पुढे आणि मागे लागतील.

money (1)
money (1)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button