राजकारण

पंतप्रधान नरेंद्र मोदींची महाराष्ट्रवंदना

पंतप्रधान नरेंद्र मोदी(पंतप्रधान नरेंद्र मोदींची महाराष्ट्रवंदना) संबोधित करीत असलेल्या मेळाव्याला लाग दीड लाख महिलांची उपस्थिती होती आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच देवेंद्र फडणवीस वाजीत पवार या उपमुख्यमंत्रीद्व्याकडून राजमाता जिजाऊ, कांती ज्योती सावित्रीबाई फुले व अहिल्यादेवी होळकर यांच्या एकत्रित प्रतिमा भेट हे यवतमाळ येथील बुधवारचे चित्र बरेच काही सांगून जाणारे होते. या महिला मेळाव्यातून मोदींनी देशभरातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पीएम किसान सन्मान योजनेचा सोळावा हप्ता तसेच राज्य सरकारकडून जाहीर समप्रमाणातील वाढीचा तिसरा हप्ता जमा केला महिला बचत गटांना फिरता निधी आयुष्यमान कार्डाचे वितरण ओबीसींसाठी घरकुल योजना याचा शुभारंभ पंतप्रधान यांच्या हस्ते झाला.

महत्त्वाचे म्हणजे वर्धा यवतमाळ नांदेड या बहुचर्चित रेल्वे मार्गावरील वर्धा कळम पहिला टप्पा अहमदनगर बीड परळी रेल्वेतील आष्टी टप्प्याचे आणि रस्ते महामार्ग व सिंचन प्रकल्पांचे लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते झाले राज्यसभेचे माजी खासदार व लोकमतचे चेअरमन डॉक्टर विजय दराडा हे वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वे मार्गासाठी गेली उणी पुरी २५ वर्षे पाणीपुरवठा करीत आहेत त्याच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण हा त्यांच्यासाठी स्वप्नपूर्तीचा क्षण ठरला हा प्रकल्प विदर्भ मराठवाड्याच्या मागास भागासाठी विकासाची संजीवनी ठरू शकेल तथापि या रेल्वे मार्गाचे उर्वरित काम पूर्ण करण्याची आणि त्याला भरपूर निधी देण्याची आवश्यकता आहे .

तिला व्यसनाने मारलं पण मशरूमन तारलं

लोकसभा निवडणुकीच्या पूर्वसंध्येला हा पंतप्रधानांचा अखेरचा महाराष्ट्र दौरा होता कदाचित मुंबईतल्या कोस्टल रोडच्या उद्घाटनासाठी ते येत्या दहा-बारा दिवसात ते पुणे राज्यात येतील ही परंतु गेल्या दोन निवडणुकांप्रमाणेच ग्रामीण महाराष्ट्राला साद घालण्यासाठी ते यवतमाळला आले हे महत्त्वाचे.

गेल्या 19 तारखेला छत्रपती शिवरायांच्या जयंतीला मोदी रायगड साताऱ्याला येणार होते अखेरच्या क्षणी तो दौरा रद्द झाला मोदींनी यवतमाळच्या मेळाव्यात महाराष्ट्रातील शेतकरी महिलांना साथ घातली कारण लोकसभा निवडणुकीबाबत महाराष्ट्राचे महत्त्व मोठे आहे. जागांबाबत हे उत्तर प्रदेश या पाठोपाठ दुसऱ्या क्रमांकाचे राज्य आहे आणि इथली राजकीय स्थिती उत्तर प्रदेश पेक्षा खूपच वेगळी आहे गेल्या विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना हा मोठा मित्र पक्ष भारतीय जनता पक्षाने गमावला उद्धव ठाकरे यांनी दोन्ही काँग्रेस सोबत महाविकास आघाडी सरकार स्थापन केले सर्वात मोठा पक्ष असूनही भाजपाला विरोधी बाकावर बसावे लागले अडीच वर्षानंतर भाजपाने बाजी पलटवली एकनाथ शिंदे यांचे नेतृत्वात शिवसेना फुटली आणि वर्षभरानंतर राष्ट्रवादीचेही तुकडे पडले हे दोन पक्ष फोडल्याबद्दल भाजप टीका झाली उद्धव ठाकरे व शरद पवार हे नेते त्या मुद्द्यावर सहानुभूती मिळवण्याच्या प्रयत्नात आहेत आणि भाजपपुढे येणाऱ्या निवडणुकांमध्ये ते मोठे आव्हान आहे.

ई श्रम कार्ड योजनेविषयी माहीती E Shram Card Scheme Information In Marathi

नव्या समीकरणांमध्ये भाजपाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस या नव्या पक्ष मित्र पक्षांना घेऊन निवडणूक लढवायची आहे लोकसभा निवडणूक तुलनेने सोपी आहे कारण ती (पंतप्रधान नरेंद्र मोदींची महाराष्ट्रवंदना)नरेंद्र मोदींच्या चेहऱ्यावर लढली जाणार आहे तरी देखील लोकसभेचा खेळ जागा वाटपावर अवलंबून आहे गेल्यावेळी भाजप व शिवसेना एकत्र लढली आणि 41 जागा जिंकल्या आता तो आकडा महायुतीला खुणवतो आहे गेल्या वेळेपेक्षा कमी जागा नकोतच अशी भाजपची भूमिका आहे.

नरेंद्र मोदींचं यवतमाळमधील संपूर्ण भाषण 

तथापि शिवसेनेला गेल्यावेळी जिंकलेल्या जागा हव्या आहेत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीची दहा च्या आत समजून निघाली तरी या जागा 20 च्या आसपास जातात त्यामुळे भाजपच्या वाट्याला 28 जागा उरतात तेव्हा पंतप्रधान मोदींच्या चेहऱ्यावर अधिकाधिक लाभ घेण्यासाठी भाजपाच्या वाट्याला अधिक जागा द्याव्या यासाठी प्रयत्न सुरू आहेत चंद्रपूर वर्धा अकोला या तीन जागा भाजपच्या वाट्याला आहेत यवतमाळ वाशिम बुलढाणा व अमरावती वर मित्र पक्षांचा दावा आहे अशीच परिस्थिती लगतच्या मराठवाड्यातील नांदेड हिंगोली परभणी ची आहे मुंबई कोकण उत्तर महाराष्ट्र मित्र पक्षांची दावेदारी अधिक ठळक आहे या उदाहरणांवरून जागा वाटपाचा तिढा स्पष्ट व्हावा तेव्हा पंतप्रधानांसोबत मंचावर राज्याचे मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित असताना काही संकेतांची देवाण-घेवाण नक्की झाली असेल त्यातूनच जागा वाटपाची प्रक्रिया पुढे जाईल मोदींनी उपस्थित आंकडून अबकी बार 400 पार ही घोषणा व दोन घेतली ते लक्ष गाठण्यासाठी महाराष्ट्राला पंतप्रधानांनी साद घातली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button